English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
121 "सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषदेतर्गंत आंबेगाव, जुन्नर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. " 201905311547320624 31-05-2019
122 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिषदेतर्गत मुरबाड, भिवंडी, शहापूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311550055824 31-05-2019
123 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील यवतमाळ जिल्हा परिषदेतर्गंत मारेगाव, राळेगाव, केळापूर, घाटंजी, झरिजामनी, आर्णी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201905311553220924 31-05-2019
124 महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनिय कार्य करणा-या कार्यकर्त्यांना /सामाजिक संस्थांना आदिवासीसेवक / आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्याबाबत. ( सन 2017-18 व सन 2018-19 ) 201905311618514924 31-05-2019
125 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम, 201२. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत. 201905311620472224 31-05-2019
126 केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेसाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2202 आय 532 व लेखाशिर्ष 2202 आय 541) 201905301319406324 30-05-2019
127 राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणे तसेच राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्षांना द्यावयाच्या सेवा सुविधाबाबत. 201905281414382024 28-05-2019
128 सन 2018-19 करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत Mumbai School of Economics and Public Policy- Extension of diploma in CFR या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201905281544018724 28-05-2019
129 केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेनुसार एकलव्य निवासी शाळा सुरू करणेबाबत. 201905281734004124 28-05-2019
130 आदिवासी विकास सेवेतील गट-ब मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (श्रेणी -2) या संवर्गातील अधिकाऱ्यांची सन 2019 पर्यंतची अंतिम जेष्ठतायादी. 201905201656510624 16-05-2019
131 आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळेतील किशोरवयीन विद्यार्थी व शिक्षक यांना जीवन कौशल्य विषयक प्रशिक्षण देणेबाबत. 201905101239429724 10-05-2019
132 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व आम आदमी विमा योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235सी161, 2235सी172, 2235 सी181,) 201905091225493024 09-05-2019
133 कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याबाबत.. 201905071129454924 07-05-2019
134 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी लेखानुदान वितरण 201903301748001424 12-04-2019
135 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविणेबबात. 201904111157089424 11-04-2019