English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
136 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दि.01 मार्च, 2019 ते दि.30 सप्टेंबर, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201904111629048524 11-04-2019
137 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी लेखानुदान वितरण. 201903301747262724 11-04-2019
138 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेकरिता अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर जिल्हाधिकारी यांना स्वतंत्र नियंत्रण अधिकारी सांकेतांक उपलब्ध करुन देणेबाबत. 201903301746570524 09-04-2019
139 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दि.01 मार्च, 2019 ते दि.30 सप्टेंबर, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201904081653453824 08-04-2019
140 अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत सामुहिक वनहक्काची अंमलबजावणीसाठी १६ जिल्हयातील ९ जिल्हा व्यवस्थापक व ६१ तालुक्यांसाठी ५५ तालुका व्यवस्थापक तसेच आयुक्त, आदिवासी विकास,म.रा.नाशिक आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी १ या प्रमाणे ५ अशा एकूण ६९ व्यवस्थापकांच्या पदांना मुदतवाढ देणेबाबत. 201904081652463124 08-04-2019
141 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशिर्ष 2202 1901 , 2202 1948 व 2202 एच 973 (राज्य स्तर योजना ). 201903301746335724 05-04-2019
142 महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम 2019 अन्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2019 ते माहे जुलै, 2019 या कालावधीकरीता मंजुर लेखानुदान वितरणाबाबत.. (अनिवार्य खर्च - मागणी क्र.टी-1 ते टि-4 व टि-8) 201904041603535724 04-04-2019
143 महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम 2019 अन्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2019 ते माहे जुलै,2019 या कालावधीकरीता मंजुर लेखानुदान वितरणाबाबत.. (कार्यक्रम खर्च- मागासवर्गीय कल्याण ) 201904041604136024.... 04-04-2019
144 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2019 ते 31 सप्टेंबर, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.... 201904031147363924.. 03-04-2019
145 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2018-19 करीता निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202आय 648) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 657) 201903301745591124 31-03-2019
146 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2018-19 करीता निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202आय 648) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 657) 201903291652011124 31-03-2019
147 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401A459 (केंद्र हिस्सा) व 2401A441 (राज्य हिस्सा) ) 201903291652097224 30-03-2019
148 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत लघु अभियान-1 ( तेलबिया) व लघु अभियान-3 (वृक्षजन्य तेलबिया) या योजनांकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून दुसऱ्या हप्त्यापोटी प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486 व 2401 A501) 201902201000191224 20-02-2019
149 सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता कृषी विद्यापिठांना सहाय्यक अनुदाने या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401 8291) 201902161821435924 20-02-2019
150 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण /पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय या योजनेसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2801 5525) 201902161821324724... 18-02-2019