English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
286 अनुसूचित जाती / जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायद्याच्या प्रसिध्दी व जनजागृतीसाठी परिक्षेत्र स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. 201808241545460324 24-08-2018
287 विशेष केंद्रीय सहाय्ययोजने अंतर्गत Setting up Libraries in Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201808241548568224 24-08-2018
288 राष्ट्रीय कृषि विकास योजना योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून पुनर्जिवित करुन दिलेला निधी वितरीत करणेबाबत... लेखाशिर्ष 2401 A744 (केंद्र हिस्सा ) 2401 A753 (राज्य हिस्सा) 201808231518397324 23-08-2018
289 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती. 201808241625482324 20-08-2018
290 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे. 201808241632254124 20-08-2018
291 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर. 201808241637117424 20-08-2018
292 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. 201808241642522324 20-08-2018
293 आदिवासी विकास सेवेतील सहायक आयुक्त / वरिष्ठ संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी (श्रेणी-2) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 01.01.2017 व दि. 01.01.2018 पर्यंतची अंतिम जेष्ठतायादी. 201808231700307724 20-08-2018
294 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401A459 (केंद्र हिस्सा) व 2401A441 (राज्य हिस्सा) ) 201808041704394324 07-08-2018
295 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (2210 F738). 201808041529432824 04-08-2018
296 औरंगाबाद महसूली विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीची बोगस जात प्रमाणपत्रे, पडताळणी समितीचे बनावट वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करणे इ. ची सखोल तपासणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष तपासणी समितीस मुदतवाढ करण्याबाबत- 201808021238544824 31-07-2018
297 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान करीता सन 2017-18 या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून पुनर्जिवित करुन दिलेला निधी वितरीत करणेबाबत.. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2401 ए842) आणि राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2401 ए851) 201807251648443624 26-07-2018
298 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून पुनर्जिवित करुन दिलेला निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A459 (केंद्र हिस्सा) व 2401 A441 (राज्य हिस्सा)) 201807251648335124 26-07-2018
299 आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रुग्णवाहिका व आयुष डॉक्टरांची सुविधा पुरविण्याच्या प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201807261242113124 25-07-2018
300 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत लघु अभियान-1 ( तेलबिया) व लघु अभियान-3 (वृक्षजन्य तेलबिया) या योजनांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षातील केंद्र शासनाकडून पुनर्जिवित करुन दिलेला निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486 व 2401 A501) 201807251648159224 25-07-2018