English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
196 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत मारेगाव, राळेगाव, केळापूर, घाटंजी, झरिजामणी, आर्णी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091753520924 09-01-2019
197 १४६ नविन शासकीय प्राथमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत. 201812281550119624 28-12-2018
198 अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 चे नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची काटेकोर अंमलबजावणी करुन वनहक्क दावे व अपीले यांचा निपटारा करण्याबाबत. 201812281710350824 28-12-2018
199 प्राथमिक व माध्यमिक शासकीय आश्रमशाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत. 201812271716298424 27-12-2018
200 सन 2018-19 करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture ( Nasik ) 3 reservoirs या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201812261528147324 26-12-2018
201 आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा करण्याबाबत. 201812241607555824 24-12-2018
202 सन 2017-18 करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत Doubling income of tribal farmers through agriculture, horticulture and vegetables in collaboration with BAIF या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201812201210433524 20-12-2018
203 आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा/एकलव्य निवासी शाळांमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त सीक रूम कार्यान्वीत करणेबाबत. 201812181712532824 18-12-2018
204 आदिवासी उपयोजनेंतर्गत क्षेत्र विकास/ मुलभूत सुविधांच्या योजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना...(उच्च माधमिक शाळांचा समावेश) 201812111702576224 17-12-2018
205 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन, संनियंत्रण व उपयोगिता तपासण्याकरीता निधी राखीव ठेवण्याबाबत. 201812151214331124 17-12-2018
206 शासकीय आश्रमशाळांमध्ये संगणक शिक्षक/निर्देशक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत. 201812151719321424 15-12-2018
207 शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणे व सर्वसमावेशक सुचना देणे बाबत. 201812141703525424 14-12-2018
208 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A557) तसेच राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A566) निधी वितरीत करणेबाबत. 201812111702470824 13-12-2018
209 केंद्र शासनाकडून सन 2017-18 व सन 2018-19 करिता आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201812111253271724 11-12-2018
210 आदिवासी विकास सेवेतील गट-ब मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (गट-ब) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 01.01.2017 व दि. 01.01.2018 ची अंतिम जेष्ठतायादी. 201812111556378224 11-12-2018