English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
556 केंद्र शासनाच्या वन बंधू कल्याण योजनेंतर्गत सन 2014-15 अंतर्गत प्राप्त केंद्र सहाय्य वितरीत करण्याबाबत. 201512101712042224 11-12-2015
557 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे राज्यस्तरीय योजनेंतर्गत सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे या योजनेंतर्गत निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष - 4406 3769) 201512051119087924 04-12-2015
558 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे राज्यस्तरीय योजनेंतर्गत सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे या योजनेंतर्गत निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष-4406 3769). 201512051147374024 04-12-2015
559 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 या वर्षाकरिता स्वयंसेवी संस्थांना आश्रमशाळा व मुलोद्योत्तर आश्रमशाळा चालविण्यासाठी सहायक अनुदान योजनेत्तर योजना या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशिर्ष ( 2225 1268) 201512051147488024 04-12-2015
560 राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 201512021254564424 01-12-2015
561 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील लघु पाटबंधारे योजना (० ते १०० हेक्टर) यासाठी सन 2015-16 मध्ये अर्थसंकल्पीत करण्यांत आलेल्या तरतूदीतून वाटप... 201512031206214824 30-11-2015
562 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत (NULM) अनुसूचित जमाती (TSP) या घटकासाठी आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत अनुसूचित जमातींना सहाय्य (केंद्र हिस्सा) या योजनेस लेखाशिर्ष 2230 6092 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201511301110106724 30-11-2015
563 अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत. 201511301755456124 30-11-2015
564 अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेकरिता सन 2015-16 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशिर्ष (2236 1722). 201512011040450824 30-11-2015
565 महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याण / विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती / सामाजिक संस्था यांना देण्यात येणाऱ्या आदिवासी सेवक पुरस्कार / आदिवासी सेवा संस्था पुरस्कार रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत.महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याण / विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती / सामाजिक संस्था यांना देण्यात येणाऱ्या आदिवासी सेवक पुरस्कार / आदिवासी सेवा संस्था पुरस्कार रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत. 201511271529031924 27-11-2015
566 अनुदानित आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणेबाबत. 201511271242466124 26-11-2015
567 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत NRLM करिता आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला अर्थसहाय्य (केंद्र हिस्सा) या योजनेस लेखाशिर्ष 2501 2962 व राज्य हिस्सा लेखाशिर्ष क्र. 2501 2793 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201511271054462724 26-11-2015
568 आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होण्याबाबत.... 201511271235486624 23-11-2015
569 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करिता राज्य स्तरीय योजनेसाठी अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप - 06 दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे. (लेखाशिर्ष 2403 बी 924) 201511181200411724 18-11-2015
570 अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेस मान्यता देणे तसेच अंमलबजावणी व संनियंत्रणाची मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्याबाबत. 201511181735576424 18-11-2015