English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
1006 आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळां संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करणेबाबत. 20061010163346001 03-10-2006
1007 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमधील उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यासाठी सह आयुक्त यांची नवीन 6 पदे निर्माण करण्याबाबत - जुलै 20060929144514001 29-09-2006
1008 स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांंमधील शिक्षकांच्या प्रलंबित मान्यता नियमित करण्याबाबत. 20060925151131001 25-09-2006
1009 सन 2006-07 ᅠमध्ये एकरकमी विशेष केंद्रीय सहाय्यातून आदिवासी शासकीय आश्रमशाळां व वसतिगृहाच्या बांधकामासाठी प्रक्रिया सुरुं करण्याबाबत. 20060921130928001 21-09-2006
1010 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळां संलग्न अनुदानित माध्यमिक आश्रमशाळां (श्रेणीवाढ) सुरुं करण्यासाठी लागणा-या पदनिर्मितीस व तद्‌नुषंगिक वेतन इत्यादीवरील खर्चास मंजूरी देणेबाबत. 20060919111310001 19-09-2006
1011 माहे जुलै 20060918111252001 18-09-2006
1012 माहे जुलै 20060918111109001 18-09-2006
1013 माहे जुलै 20060918110801001 18-09-2006
1014 राज्यात सुरुं असलेल्या आदिवासᅠी विकास योजनांचे माहिती फलक तयार करण्याबाबत. 20060916153544001 16-09-2006
1015 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना - सन 2006-07 च्या जुलै 20060915175600001 15-09-2006
1016 तरतूद वितरण नगर विकास 2006-07 20060915165428001 15-09-2006
1017 अगस्ती सहकारी साखर कारखाना मर्या. अकोले जि.अहमदनगर या साखर कारखान्याचे भाग खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांना आर्थिक सहय्य देण्याबाबत. 20060915154834001 15-09-2006
1018 महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळांस वित्तीय सहाय्य देण्याबाबत. 20060915154717001 15-09-2006
1019 गौण वनोपज निर्मिती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळांस सहायक अनुदान देण्याबाबत. 20060915154543001 15-09-2006
1020 यवतमाळं जिल्हयातील कोलामाच्या मृत्यूसंदर्भात उच्च न्यायालय खंडपिठ 20060911122225001 13-09-2006