English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
991 केंद्र शासनाच्या सन 2006-07 या वर्षी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त निधीतून विविध योजना राबविण्यास मंजूरी देण्याबाबत. 20061116153538001 02-11-2006
992 आदिवासी विकास विभागातील शासकीय माध्यमिक /प्राथमिक आश्रमशाळां व शासकीय वसतिगृहातील कामाठी या पदाचे कर्तव्ये व जबाबदा-या संबंधिची सूची. 20061030124412001 30-10-2006
993 आदिवासी उपयोजोना क्षेत्रातील जिल्हयामध्ये कुपाोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपायोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत 20061026103733001 20-10-2006
994 अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स खरेदी करण्यासाठी अनुसूचित जमाती 20061020173255001 20-10-2006
995 अनुसूचित जमातीच्या विकासासाठी राज्य योजनेतून अनुसूचित जमातीच्या कुटुबांना घरुंगुती गॅसचा पुरवठा करण्याबाबत. 20061013111103001 20-10-2006
996 आदिवासी क्षेत्र उपयोजना- माहे जुलै-2006 च्या अधिवेशनात रस्ते व पुलांच्या कामासाठी पुरवणीमागणीव्दारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे कामनिहाय वाटप. 20061017103939001 16-10-2006
997 जनजाती क्षेत्र उपयोजना/ जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- जुलै-2006 च्या अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे वाटप. 20061017103248001 16-10-2006
998 आयुक्त 20061009135820001 09-10-2006
999 आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी लावावयाची पत्रा फलके खरेदी करण्यास निधी उपलब्ध करुंन देण्याबाबत 20061007101732001 07-10-2006
1000 माना समाजाच्या व्यक्तींना जमातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत. 20061009115617001 07-10-2006
1001 ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या घरांवर गवती छंप्पराऐवजी मंगलोरी कौले किंवा लोखंडी पत्रे टाकण्याकरिता अर्थसहᅠाय देणेबाबत 20061006150445001 06-10-2006
1002 राज्यात आदिवासी क्षेत्रात 22 उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत 20061006142546001 06-10-2006
1003 माना समाजाच्या व्यक्तींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत. 20061009115044001 06-10-2006
1004 दारिद्रय रेषेखालील आदिवासी व्यक्ती/कुटूबांना लाभ देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना. 20061010164727001 05-10-2006
1005 केंद्र शासनाच्या सन 2005-06 या वर्षी विशेष केंद्रीय सहंय योजनेतर्गंत प्राप्त निधीतून विविध योजना राबविण्यास मंजूरी देण्याबाबत 20061116155232001 04-10-2006