English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
241 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना प्रादेशिक कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करणेबाबत. 201810301202329024 29-10-2018
242 सन 2014-15 व 2015-16 या वर्षात विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत मंजूर निधीमधून आदिवासी मुले/मुलीचें वस्तीगृह इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201810291547045824 29-10-2018
243 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम, 201२. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत. 201810251638023924 25-10-2018
244 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तर वराज्यस्तर योजनांकरीता नियतव्यय वाटप सुत्रात बदल करणे व त्यानुषंगाने जिल्हावार्षिक आदिवासी उपयोजनेतंर्गतनिधी अर्थसंकल्पीत करणेबाबतचीसुधारित कार्यपध्दती. 201810291256215924 25-10-2018
245 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमाकरिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत... (2210 F756) व (2210 F783) 201810191119046924 19-10-2018
246 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीतकरणेबाबत. (2210 F738). 201810191119161324 19-10-2018
247 सन 2018-19 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत ३ centralized Kitchens for Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201810191156207724 19-10-2018
248 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी वनांचा विकास करणे या राज्य योजनेंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत..(लेखाशिर्ष क्र. 2406 8651 ) 201810191118493724 19-10-2018
249 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियान या योजनेसाठी सन 2018-19 करीता निधी वितरीत करण्याबाबत- केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 441) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय452). 201810111752059724 12-10-2018
250 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान या योजनांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास परवानगी देणेबाबत.... (लेखाशिर्ष 2401 A637 ) 201810111751509624 12-10-2018
251 सन 2018-19 करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर The Karadi Path- English Teaching Program- Scale up या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201810111550309924 11-10-2018
252 शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रिडा शिक्षक किंवा क्रिडा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 201810111539303824 10-10-2018
253 आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत सन 2018-19 या वर्षाकरीता पेसा ग्रामपंचायतींकरीताच्या अबंध निधीचे वितरण... 201810091700356624 10-10-2018
254 सन 2018-19 करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर Gamified Learning Labs In Eklavya Schools (Training support and tablets for students; content under CSR) या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201810101505517924 10-10-2018
255 आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याबाबत. 201810111128358524 10-10-2018