English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
466 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत अंतर्गत मंजूर व पालघर जिल्हा परीषदेमार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201712061715545124 05-12-2017
467 मा.सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनामार्फत करावयाच्या कार्यवाहीसाठी शिफारस करण्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या करंदीकर समितीची रचना, कार्ये व मानधन निश्चितीबाबत...... 201712021217225624 02-12-2017
468 आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत मुलीच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201712021440144724 02-12-2017
469 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुदान अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजूरी प्रदान करणेबाबत. 201712041159338624 02-12-2017
470 परिविक्षाधिन सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी, महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- ब या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती देणेबाबत.. 201712021152564724 30-11-2017
471 शासकीय कार्यालयामध्ये अधिकाराचे प्रदान, सादरीकरणाचे टप्पे कमी करण्याबाबत.. 201711281324562224 28-11-2017
472 सन 2017 ते 2019 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये 50 कोटी वृक्ष लागवड, संगोपन आणि देखभाल या कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्दिष्टासंदर्भात वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करण्याबाबत. सन 2018 मधील नियोजित 13 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत नियोजन व पुर्वतयारीबाबत... 201711271640476224 27-11-2017
473 सन 2014-15 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत मंजूर Watershed Development या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201711171319552124 17-11-2017
474 रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचे नियम 2003 मध्ये सुधारणा करण्यासाठीची शिफारस करण्याकरिता उपसमिती गठीत करणेबाबत- 201711151647525524 15-11-2017
475 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. ( 2215 9862 ) 201711081106468224 14-11-2017
476 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A459 (केंद्र हिस्सा) व 2401 A441 (राज्य हिस्सा) 201711101332289124 10-11-2017
477 शासकीय कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा इ. साठी आवश्यक वस्तू व सेवा खरेदी GeM पोर्टलद्वारे करणेबाबत.... 201711101400278724 09-11-2017
478 विशेष केंद्रीय सहाय्ययोजने अंतर्गत Setting up of Science laboratories and providing science equipment व Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201711131433516624 07-11-2017
479 केंद्र पुरस्कृत मृद आरोग्य पत्रिका या योजनेंतर्गत सन 2016-17 चा अखर्चित निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2402 A086 ) 201711011601268224 03-11-2017
480 शबरी आदिवासी घरकुल योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत. 201711031604170424 03-11-2017