English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
1126 शासकीय /अनुदानित आश्रमशाळांंना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस योजना. 20050722120459001 14-08-2003
1127 इयत्ता 10 वी व 12 वी मधील शालांत व उच्चमाध्यमिक शालांत परिक्षेत गुणांसह प्राविण्य मिळंविणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना. 20050722120044001 14-08-2003
1128 अनुसूचित जमातीच्या इयत्ता 8 वी ते 12 वी च्या वर्गात शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यास दरमहा रुं.500/- प्रमाणे शिष्यवृत्ती देणे व दरमहा रुं.100/- प्रमाणे वाहतूक भत्ता देणेबाबत. 20060403161500001 14-08-2003
1129 शासकीय /अनुदानित आश्रमशाळेंतील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकरीता 8 प्रशिक्षण केंद्रे सुरुं करणेबाबत. 20050812153648001 14-08-2003
1130 आदिवासी उपयोजनेशी संबंधित विनियोजन लेखा अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने पाठवितांना आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत. 20060407121920001 31-07-2003
1131 आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील कार्यालयातील गट-ब व क मधील लिपिक वर्गीय पदे तसेच शिक्षक संवर्गातील पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत सुधारित कार्यपध्दती. 20050812172621001 30-04-2003
1132 सचिव (विभागप्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्रदान केलेल्या वित्तिय शक्तींचे पुनर्प्रत्यायोजन करणेबाबत. 20060727115200001 29-03-2003
1133 प्रोत्साहन भत्ता मंजूर करणे 20050706154709001 17-03-2003
1134 शासकीय आश्रमशाळांंमध्ये माहिती व तंत्रज्ञान (संगणक कक्षाची) निर्मिती करणेबाबत.(2002-2003) 20060412122301002 24-02-2003
1135 आदिवासी मुलां-मुलीच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या निर्वाहभत्त्यात वाढ करणेबाबत. 20060407113348001 15-01-2003
1136 आदिवासी मुला-मुलींच्‍या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्‍यांना देण्‍यात येणा-या निर्वाह भत्‍त्‍यात वाढ करणेबाबत 20110909113030001 15-01-2003
1137 आदिवासी क्षेत्रातील प्रशासन यंत्रणेचे बळंकटीकरण संवेदनशिल प्रकल्पात प्रकल्प अधिकारी पदावरील नियुक्त्यांबाबत. 20080212111643001 15-01-2003
1138 महाराष्‍ट्र राज्‍य जनजाती सल्‍लागार परिषदेची पुनर्रचना 200212090000000124 09-12-2002
1139 आदिवासी क्षेत्रातील प्रशासन यंत्रणेचे बळंकटीकरण संवेदनशिल प्रकल्पात प्रकल्प अधिकारी पदावरील नियुक्त्यांबाबत. 20080212111038001 30-10-2002
1140 सन 2002-03 या वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरुं करणेबाबत. 20060407112547001 17-07-2002