English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
511 टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशियल सायन्सेस, चेंबूर यांच्या शिफारशीस अनुसरून शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीसाठी कार्यवाही करणेबाबत. 201611251558151524 19-11-2016
512 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेतंर्गत शैक्षणिक दर्जा ,निवासी सुविधा इ.विषयी पाहणी करण्याबाबत समिती गठित करण्याबाबत. 201611191536201124 19-11-2016
513 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नियमित तपासणी महिला अधिकाऱ्यांमार्फत करणेबाबत. 201611191718343324 18-11-2016
514 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाला सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान वितरीत करणेबाबत.. (लेखाशिर्ष 2425 0701) 201611181303316924 18-11-2016
515 आदिवासी विकास विभागाच्या 1 ला मजला, मंत्रालय (विस्तार) येथील दालन क्रमांक 149 येथे लाकडी दालन (पार्टीशन) तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 201611181707583324 18-11-2016
516 आदिवासी विकास विभागाच्या 1 ला मजला, मंत्रालय (विस्तार) येथील दालन क्रमांक 149 येथे स्थापत्य कामाच्या अनुषंगाने विद्युत संच मांडणीच्या नुतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता देण्याबाबत. 201611181718269424 18-11-2016
517 भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडयांना गॅस सिलेंडर पुरवठा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष. 2236 1785 ) 201611161114167524 16-11-2016
518 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम नियम 2008 आणि सुधारित नियम, 2012 मध्ये विनिदिष्ट केलेल्या तरतुदींचे तंतोतंत पालन करुन वनहक्क दाव्यांची पडताळणी करणेबाबत. 201611111654413424 11-11-2016
519 सन २०१५-१६ वर्षाकरीता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी पालघर जिल्हयातील बोईसर व पास्थळ ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत.. 201611151152456924 11-11-2016
520 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत (TSP) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत. (2210 F738). 201611101123493324 10-11-2016
521 श्री. शिवाजी के. दिवेकर, अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्या सेवा मूळ विभागास प्रत्यावर्तीत करणेबाबत.. 201611101246158824 10-11-2016
522 भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडयांना स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर्सकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. 201611101409576924 10-11-2016
523 श्रीम. एस. बी. चव्हाण यांच्या पदोन्नती आदेशामधील पदस्थापनेमध्ये अंशत: बदल करणेबाबत... 201611101701174824 10-11-2016
524 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरीता शहरातील नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. 201611111532050524 09-11-2016
525 श्री. एच. एम. मडावी यांना सह आयुक्त / सहसंचालक या संवर्गात पदोन्नती देण्याबाबत .. 201611081447586124 08-11-2016