English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
91 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त हप्ता (लेखाशिर्ष 2401 A557) तसेच समरुप राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A566) वितरीत करणेबाबत. 201907121735097024 15-07-2019
92 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सन 2019-20या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी वितरीत करण्यास मान्यता. (केंद्र हिस्सा - 2501 2962, राज्य हिस्सा 2501 2793) 201906291300107624 03-07-2019
93 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लावगड योजनेसाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 2401 ए898) 201906291308484824 01-07-2019
94 सन 2019-20 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201906291059404524 29-06-2019
95 सन 2019-20 करीता आदिम जमाती विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201906291109371824 29-06-2019
96 आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत कृषी व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण /पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय योजनेसाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबत (लेखाशिर्ष 2801 5525) 201906291308308724 29-06-2019
97 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्ष नियुक्तीबाबत. 201906251453319424 25-06-2019
98 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळाच्या संचालक मंडळावर उपाध्यक्ष नियुक्तीबाबत. 201906251456479524 25-06-2019
99 आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर Providing assistance for vegetable sell mobile van and temporary shelter या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201906241723028724 24-06-2019
100 विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत उच्च माध्यमिक शासकीय आश्रम शाळा, एकलव्य निवासी आश्रम शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रम शाळा या ठिकाणी ग्रंथालय उभारणे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वाना मंजुरी देणेबाबत. 201906241736151224 24-06-2019
101 केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जमातीच्या घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबत. 201906201200014024 20-06-2019
102 पेसा ग्रामपंचायतींना 5 टक्के थेट निधी योजना ग्रामविकास विभागाकडे वर्ग करणेबाबत. 201906191541066024 19-06-2019
103 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा/कार्यक्रमांचा आढावा घण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 201906061508568724 15-06-2019
104 शासकीय आश्रमशाळांमध्ये कला (कार्यानुभव) शिक्षक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत 201906131717088924 13-06-2019
105 नागपूर येथे गोंडवना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे यांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201906141741217924 13-06-2019