English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
166 सन 2018-19 करिता आदिम जमाती विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आदिम जमाती (माडिया, कोलाम, कातकरी) समूहाच्या समावेशक विकासासाठी 60 ग्रामसाथींची नियुक्ती व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201901291702287124 29-01-2019
167 सन 2018-19 मध्ये विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत मंजुर BMH Transmotion -Innovation movable storage system या योजनेकरिता मान्यता प्रदान करणेबाबत. 201901301118588024 29-01-2019
168 सन 2018-19 मध्ये विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत मंजुर BMH Transmotion -Innovation movable storage system या योजनेकरिता मान्यता प्रदान करणेबाबत. 201901301121333324 29-01-2019
169 सन 2018-19 करिता आदिम जमाती विकास योजने अंतर्गत Policy formulation for PVTGs based on field research and need assessment- Tribal research centre Mumbai School of Economics and Public Policy या योजनांच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201901301124321924 29-01-2019
170 आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील भागातील कमी विद्यार्थी संख्येच्या शासकीय आश्रमशाळा पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याबाबत. 201901231539244924 23-01-2019
171 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचा सन 2018-19 या आर्थिक वर्षात दुसऱ्या हप्त्यापोटी प्राप्त निधी व समरुप राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा -2501 2962), (राज्य हिस्सा -2501 2793 व 2501 2801), 201901211702027924 22-01-2019
172 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A459 (केंद्र हिस्सा) व 2401 A441 (राज्य हिस्सा) ) 201901221655583524 22-01-2019
173 सन 2018-19 करीता आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडील प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत (पहिला हफ्ता). 201901211730039324 21-01-2019
174 सन 2018-19 मध्ये विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर मुरादपूर सहकारी उपसा सिंचन योजना , ता-उमरेड,जि-नागपूर योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201901191110436224 19-01-2019
175 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविणेबबात. 201901211257086024 19-01-2019
176 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2018-19 करीता निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशिर्ष केंद्र हिस्सा (2202 I165) आणि राज्य हिस्सा (2202 I254) 201901101740559524 16-01-2019
177 अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र वैधता प्राप्त करताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.. 201901141257389124 14-01-2019
178 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियान या योजनेसाठी सन 2018-19 करीता निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 441) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय452) 201812201218273824 11-01-2019
179 सन 2018-19 करीता आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडील प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत (पहिला हफ्ता) 201901141440230324 11-01-2019
180 सन 2016-17 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान अंतर्गत Establishment of Innovative concept of Science Centers at secondary and Higher secondary Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201901101455104524 10-01-2019