English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
211 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2018-19 करीता प्राप्त तरतूदींचे वितरण.... लेखाशिर्ष (2225 2282) 201812111702306024 11-12-2018
212 शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील जड वस्तुंच्या निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सुचना. 201812071547170824 07-12-2018
213 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 करीता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210 F747 केंद्र हिस्सा) (लेखाशिर्ष 2210 F863 राज्य हिस्सा) 201812041701548124 05-12-2018
214 आदिवासी उपयोजनांतर्गत शालेय शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता लेखाशिर्ष (2202 1901) , (2202 1948) व (2202 एच 973) (राज्य स्तरीय योजना ) खाली उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत. 201812041022211624 04-12-2018
215 एकलव्य निवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी/मानधन निश्चित करणेबाबत. 201812041146037124 03-12-2018
216 आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. 201812031146393724 01-12-2018
217 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पिय तसेच केंद्रीय योजनांतर्गत रस्ते व इमारतींची मूळ आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचे BEAMS संगणकीकृत प्रणालीव्दारे संनियत्रण करणेबाबत 201811291657094924 29-11-2018
218 महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- अ मधील उपसंचालक/ उपआयुक्त/ प्रकल्प अधिकारी (श्रेणी-1) या संवर्गातील पदावरील पदोन्नतीबाबत. 201811281524294924 28-11-2018
219 राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत प्राथमिक शासकीय आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून श्रेणीवाढ करणे व माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरू करून श्रेणीवाढ करणे तसेच शासकीय आश्रमशाळांमध्ये तुकडीवाढ करण्याबाबत. 201811271238371624 27-11-2018
220 पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना. 201811271526370724 27-11-2018
221 आदिवासी विकास सेवेतील वर्ग-1 संवंर्गातील उपायुक्त / उपसंचालक / प्रकल्प अधिकारी (श्रेणी -1) तसेच सहायक आयुक्त / वरिष्ठ संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी (श्रेणी-2) यांच्या बदलीबाबत . 201811271712493924 27-11-2018
222 शासकीय आश्रमशाळांतील फर्निचरची आवश्यकता तपासणे, भौतिक/मुलभूत सुविधांची पहाणी करुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आश्रमशाळा कायापालट पथक स्थापन करणे व आश्रमशाळा सुधारण्याची कार्यवाही करण्याबाबत. 201811261237199124 22-11-2018
223 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती ) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेकरीता आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष 2852 अे013) 201811201518117224 22-11-2018
224 सन 2014-15 करीता विशेष केंद्रीय योजने अंतर्गत Terracing/ पडकई विकास योजनांच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करणेबाबत. 201811201056083924 20-11-2018
225 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) कार्यक्रमांतर्गत प्राप्त केंद्रीय निधी वितरीत करण्याबाबत. ( 2215 9862 ) 201811201517589124 20-11-2018