English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
796 शासकीय आदिवासी मुलांचे, मुलींचे वसतिगृह,चांदवड, जि.नाशिक येथील वसतीगृहाच्‍या अतिरिक्‍त कामास प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत..... 20101028210316001 28-10-2010
797 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 2010 -2011 चे योजनानिहाय अर्थसंकल्‍पीय तरतूदीचे वाटप्‍ा मागासवर्गीयांचे कल्‍याण 20101027204730001 27-10-2010
798 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन2010-11 चे योजनानिहाय अर्थसंकल्‍पीय तरतूदींचे वाटप मागासवर्गीयांचे कल्‍याण विशेष केंद्रिय सहायाची एकत्रीत योजना 20101028140819001 27-10-2010
799 गौणवनोपज खरेदी विक्रिसाठी महाराष्‍ट राज्‍य सहकारी आदिवासी विकास महामंडळास सहायक अनुदान देणेबाबत सन 2010 -2011 20101025143618001 25-10-2010
800 अतिदुर्गम आदिवासी भागातील धावपटु कु.कविता राऊत यांनी राष्‍टकुल क्रिडा स्‍पर्धा 2010 येथे मिळविलेल्‍या कास्‍य पदाकाबाबत प्रोत्‍साहन देण्‍यासाठी आर्थिक स्‍वरुपात पारीतोषिक जाहिर करणेबाबत..... 20101021142300001 21-10-2010
801 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, शहापूर यांच्‍या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, टाकीपठार, ता.शहापूर, जि.ठाणे येथील टप्‍पा-1 मधील इमारत बांधकामाच्‍या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत सुधारित प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. 20101021153000001 21-10-2010
802 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, शहापूर यांच्‍या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, सुसरवाडी, ता.शहापूर, जि.ठाणे येथील टप्‍पा-1 मधील इमारत बांधकामाच्‍या अंदाजपत्रकास व आराखडयास सुधारित प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. 20101021153605001 21-10-2010
803 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, शहापूर यांच्‍या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, डोळखांब, ता.शहापूर, जि.ठाणे येथील टप्‍पा-1 मधील इमारत बांधकामाच्‍या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत सुधारित प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. 20101020190847001 20-10-2010
804 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, नंदूरबार यांच्‍या कार्यक्षेत्रातील 8 शासकीय आश्रमशाळा येथील इमारत संकुल बांधकामाचे अंदाजपत्रके व आराखड्यांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाब. 20101019153135001 19-10-2010
805 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, कळवण यांच्‍या कार्यक्षेत्रातील 9 शासकीय आश्रमशाळा येथील इमारत संकुल बांधकामाचे अंदाजपत्रके व आराखड्यांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. 20101019154015001 19-10-2010
806 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प, किनवट यांच्‍या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, सहस्‍त्रकुंड, ता.किनवट, जि.नांदेड येथील इमारत दुरुस्‍तीच्‍या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. 20101019154734001 19-10-2010
807 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना -- 2010-2011 चे जिल्‍हानिहाय अर्थसंकल्‍पीय तरतूदीचे वाटप -- रस्‍ते व पूल 20101013174953001 13-10-2010
808 विशेष केंद्रीय सहाय अंतर्गत सन 2010-11 साठी केंद्र शासनाकडून वि‍तरीत करण्‍यात आलेले भांडवली मालमत्‍ता अनुदान खर्च करण्‍यास मंजूरी... 20101007133017001 07-10-2010
809 अपर आयुक्‍त, आदिवासी विकास, नाशिक यांच्‍या अधिनस्‍त नोकरभरतीवरील स्‍थगिती उठविण्‍याबाबत 20101005141729001 05-10-2010
810 महाराष्‍ट राज्‍य सहकारी आदिवासी विकास महामंडळास सन 2010 11 या आर्थिक वर्षाच्‍या योजनेत्‍तर तरतूदीतून व्‍यवस्‍थापकीय अनुदानाची दुसरा हप्‍त्त्‍याची रक्‍कम मंजूर करणेबाबत.. 20101005180527001 05-10-2010