English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
1 सन 2019-20 करीता विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201908051631402124 05-08-2019
2 होमगार्ड, महाराष्ट्र राज्य कार्यालयातील गट ड संवर्गातील पदे निरसित करण्याबाबत. 201908051324057629 05-08-2019
3 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,2016 च्या कलम 23 मधील तरतुदीच्या अनुषंगाने तक्रार निवारण अधिकारी नेमण्याबाबत.. 201908061131266430 05-08-2019
4 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळांची/चर्चासत्रांची संख्या वाढवणे. 201907291513100533 05-08-2019
5 जलविद्युत संघटने अंतर्गत निविदांमध्ये, निविदा भरण्यासाठी सक्षमता व पश्चात अर्हता निकष निश्चिती तसेच भाववाढ कलमामध्ये सुधारणा करणेबाबत. 201908031312506527 03-08-2019
6 महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय (जुने विधानभवन) या पुरातन वास्तुचे नूतनीकरण व upgradation करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 201908031527094329 03-08-2019
7 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर. 201908031249182824 03-08-2019
8 डॉ. गौतम नामदेव खरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (पशुसंवर्धन) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगांव यांना पदस्थापना देण्याबाबत. 201908031644383401 03-08-2019
9 कृषि विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषि, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे). 201908031200109801 03-08-2019
10 कृषि सह संचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 201908031238264201 03-08-2019
11 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 23 मधील तरतुदीनुसार तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करणेबाबत. 201908031253090101 03-08-2019
12 सहकारी सूतगिरणी प्रकल्पांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची रचना सुधारित करणेबाबत. 201908031231524002 03-08-2019
13 नागपूर उड्डान क्लब, नागपूर या कार्यालयातील कंत्राटी पध्दतीवर भरावयाच्या मुख्य उड्डान निदेशक या पदाचे वेतनमान सुधारीत करण्याबाबत. 201908031438310707 03-08-2019
14 सह अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) यांची राज्यस्तरीय मूल्यमापन समिती (SLAC) व राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समिती (SLSMC) चे सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत. 201908031225059109 03-08-2019
15 नागपूर उड्डान क्लब, नागपूर या कार्यालयातील कंत्राटी पध्दतीवर भरावयाच्या मुख्य उड्डान निदेशक या पदाचे वेतनमान सुधारीत करण्याबाबत. 201908031438310707 03-08-2019