English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
346 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेमध्ये माडा व मिनी माडा क्षेत्रातील ५० टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचा समावेश करण्यास मान्यता देणेबाबत... 201804131507088024 13-04-2018
347 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांचे मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांना आयोगाच्या पुर्ण कालावधीकरीता महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज्य अतिथीचा दर्जा देण्याबाबत. 201804121655240024 12-04-2018
348 विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर Setting of 150 scholarship cells या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201804111234570424 11-04-2018
349 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 अंतर्गत भारतरत्न डॉ. ऐ.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेकरीता निधी वितरण. 201804111315158124 11-04-2018
350 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2202- सर्वसाधारण शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2018-19 करीता लेखाशिर्ष 2202 1901 , 2202 1948 व 2202 एच 973 (राज्य स्तरीय योजना ) खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201803311653220624 09-04-2018
351 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2018-19 करीता अर्थसंकल्पित तरतूदींच्या 70 टक्के मर्यादेत महसुली/ भांडवली/कर्जे खर्चाकरीता जिल्हानिहाय निधी वितरणाबाबत. 201803311653307424 07-04-2018
352 महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- अ मधील सहायक आयुक्त / वरिष्ठ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी (श्रेणी-2) संवर्गातील बदलीबाबत .. 201804071515067624 07-04-2018
353 मा.सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनामार्फत करावयाच्या कार्यवाहीसाठी शिफारस करण्याबाबत पूर्ण वेळ एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याबाबत... 201804071614065824 07-04-2018
354 आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुलांना आहाराकरीता थेट रक्कम त्यांच्या आधारसंलग्न बॅंक खात्यात जमा करण्याबाबत. 201804051728570224 05-04-2018
355 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकरीता सन 2013-14, 2014-15, 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता प्रलंबित राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210 F863) 201803282058115524 31-03-2018
356 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकरीता सन 2017-18 करीता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210 F747 केंद्र हिस्सा) (लेखाशिर्ष 2210 F863 राज्य हिस्सा) 201803282058039624 31-03-2018
357 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, नागपूर येथे कर्करोगावर उपचारांसाठी आधुनिक सुविधा पुरविणे या योजनेकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत.(लेखाशिर्ष 4210 2607) 201803311037269224 31-03-2018
358 राज्य स्तरीय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी वनांचा विकास करणे या योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत..(लेखाशिर्ष क्र. 2406 8651 ) 201803311037356124 31-03-2018
359 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या वेगवेगळया केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. 201803311037425924 31-03-2018
360 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाकरीता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210 एफ 738 ) 201803311652521124 31-03-2018