English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
31 महाराष्ट्र विकास सेवा गट- अ मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना. 201908031553387420 03-08-2019
32 महाराष्ट्र विकास सेवा गट- अ मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना. 201908031553234420 03-08-2019
33 आचार्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, परभणी संचलित आचार्य ग्लोबल कॅडमी, साबा, वसमत रोड, परभणी या शाळेचे दत्तधाम परिसर, वसमत रोड, परभणी येथे स्थलांतराबाबत. 201908031444057421 03-08-2019
34 पैनगंगा ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, चौथा, जि.जळगांव संचलित देवश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावरला, ता.जामनेर, जि.जळगांव शाळेचे ओम शांती सौ.चांदाबाई हिरालाल बोहरा चॅरिटी ट्रस्ट, जामनेर, जि.जळगांव या संस्थेस हस्तांतर करणेबाबत. 201908031444333521.. 03-08-2019
35 कै. बापुसो पुं. का. पाटील बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गुढे, जि. जळगांव संचलित श्री साई समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, गुढे, ता. भडगांव, जि. जळगांव या शाळेचे किसान ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि. जळगांव या संस्थेस हस्तांतर करणेबाबत. 201908031450047021 03-08-2019
36 सन 2019-20 करीता क्रीडा सुविधा निर्मिती अंतर्गत क्रीडा साहित्यासाठी आर्थिक सहाय्य वितरीत करण्याबाबत. 201908031043594121 03-08-2019
37 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर. 201908031249182824 03-08-2019
38 सन 2019 मधील 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वृक्षलागवड व संगोपन यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 201908031107386726.... 03-08-2019
39 जलसमृध्दी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजनेकरिता सन 2019-20 साठी लेखाशिर्ष 2402 A237 अंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 201908031107202926.. 03-08-2019
40 आदर्शगांव योजनेंतर्गत हिवरेबाजार ता. जि. अहमदनगर येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्राच्या पाणीपुरवठयासाठी होणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201908031141548626 03-08-2019
41 मागणी क्र. झेडएच-3 - पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रसिध्दी व पारितोषिक योजना (कार्यक्रम), जाहिरात व प्रसिध्दी लेखाशिर्ष 2402 ए193- सन 2019-20 मधील अर्थसंकल्पीत निधीतून प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ तयार करण्यासाठी झालेल्या खर्चाचे देयक अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत. 201908031141511926 03-08-2019
42 मागणी क्र. झेडएच-3 - पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रसिध्दी व पारितोषिक योजना (कार्यक्रम), जाहिरात व प्रसिध्दी लेखाशिर्ष 2402 ए193- सन 2019-20 मधील अर्थसंकल्पीत निधीतून प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ तयार करण्यासाठी झालेल्या खर्चाचे देयक अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत. 201908031141511926 03-08-2019
43 मागणी क्र. झेडएच-5, लेखाशीर्ष -4402 2734 - आदर्शगांव विकास कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 चे अनुदान वाटप करण्याबाबत. 201908031142030226 03-08-2019
44 कृषि गणना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना सन 2019-20 मध्ये राज्यात राबविण्याकरीता सदर योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 201908021236585601 02-08-2019
45 महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला या संस्थेच्या संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत. 201908021558007801 02-08-2019