English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
106 आदिवासी विकास सेवेतील वर्ग- 1 मधील उप आयुक्त / उपसंचालक / प्रकल्प अधिकारी (श्रेणी-1) संवर्गातील अधिकाऱ्यांची सन 2017 ते सन 2018 पर्यंतची अंतिम जेष्ठता यादी. 201906121704287924 12-06-2019
107 आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यपध्दती. 201906111256440724 11-06-2019
108 राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या प्राथमिक अनुदानित आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून श्रेणीवाढ करणे व माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरू करून श्रेणीवाढ करणेबाबत. 201906101722024524 10-06-2019
109 थकीत खावटी कर्ज माफ करणेबाबत. 201906061506191224 06-06-2019
110 ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र / आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाडयातील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयम प्रकल्प या प्रकल्पांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2403 डी 239) 201906061515274824 06-06-2019
111 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील अहमदनगर जिल्हा परिषदेतर्गंत अकोले पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201905311432054624 31-05-2019
112 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील अमरावती जिल्हा परिषदेतर्गंत चिखलदरा, धारणी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311440585624 31-05-2019
113 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्गंत जिवती, राजूरा, कोरपणा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311445318724 31-05-2019
114 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेतर्गंत साक्री, शिरपूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201905311449494824 31-05-2019
115 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा परिषदेतर्गंत धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मूलचेरा, भामरागड, एटापल्ली पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311456194924 31-05-2019
116 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदेतर्गत चोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311512134024 31-05-2019
117 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नांदेड जिल्हा परिषदेतर्गंत किनवट, माहूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201905311516430624 31-05-2019
118 "सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेतर्गत तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, नंदुरबार, शहादा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. " 201905311528041524 31-05-2019
119 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्हा परिषदेतर्गंत कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, बागलान, देवळा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201905311534116324 31-05-2019
120 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पालघर जिल्हा परिषदेतर्गत डहाणु, तलासरी, पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201905311538107324 31-05-2019