English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
496 शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. (केंद्र हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय 165) आणि राज्य हिस्सा (2202 आय 254). 201710121359271224 12-10-2017
497 सन 2017-18 करीता आदिमजमाती सरंक्षण तथा विकास या कार्यक्रम अंतर्गत प्राप्त निधी वितरणाबाबत 201710121109111324 11-10-2017
498 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत NRLM करिता आदिवासी घटक कार्यक्रम / आदिवासी क्षेत्राबाहेरील घटक कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला अर्थसहाय्य या योजनेस (केंद्र हिस्सा ) लेखाशिर्ष 2501 2962 व राज्य हिस्सा लेखाशिर्ष क्र. 2501 2793 व व OTSP राज्य हिस्सा लेखाशिर्ष 2501 2801 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201710111542085824 11-10-2017
499 आदिवासी विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.. 201710121508391024 11-10-2017
500 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेंतर्गत वाणिज्यिक पिके, कापूस व ऊस यांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401 अे 575 (केंद्र हिस्सा ) व लेखाशिर्ष 2401 अे 584 ( राज्य हिस्सा) आणि लेखाशिर्ष 2401 A593 (केंद्र हिस्सा ) व लेखाशिर्ष 2401 A601 (राज्य हिस्सा). 201710171430273124 17-09-2017
501 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, शिंदीदिगर, सेलगधा, जांगठी, कंकाळमाळ, वलवाळ, गमन, खडकापाणी, त्रिशुळ व दहेल येथे प्रीफॅब्रीकेटेड फायबर शेड उभारण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत. 201612281226161924 28-12-2016
502 शासकिय /अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्युंचा आढावा घेणे, सामाजिक -वैद्यकीय विष्लेषण व जबाबदारीने प्रत्यक्ष कार्यवाही त्वरीत होणेसाठी विविध समित्यांची स्थापना करणेबाबत. 201612291458240824 28-12-2016
503 आश्रमशाळांच्या सोयी-सुविधांसाठी क्षेत्रीय अधिका-यांची समन्वय समिती गठीत करण्याबाबत 201612281555172424 27-12-2016
504 शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या तातडीच्या उपचारासाठी खर्च करणे. 201612271239353724 26-12-2016
505 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करण्याबाबत.... (लेखाशिर्ष 2401 A459). 201612231051029424 23-12-2016
506 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात सन 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी खास बाब प्रवेश देण्याबाबत. 201612261450490224 23-12-2016
507 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारित नियम 2012 च्या अंतर्गत सामुहिक वनहक्काच्या अंमलबजावणीसाठी 14 जिल्हयातील 3 जिल्हा व्यवस्थापक व 39 तालुक्यांसाठी 33 तालुका व्यवस्थापकांच्या नेमणूका करणेबाबत. . 201612221610334224 21-12-2016
508 आदिवासी विकास विभागातील अधिक्षक (पुरुष/महिला) व गृहपाल (पुरुष/महिला) या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत... 201612171500591524 17-12-2016
509 केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (केंद्र हिस्सा) (पुर्वीची इंदिरा आवास योजना) अंतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष 2505 2992 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201612021147589424 02-12-2016
510 सन 2014-15 करीता वन बंधू कल्याण योजनेअंतर्गत मंजूर योजनांच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201611241733226024 24-11-2016