English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
316 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील अपघाती मृत्यू होणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या पालकांना अनुकंपा म्हणून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करणेबाबत. 201806191302051224 19-06-2018
317 नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग ( महाराष्ट्र समृध्दी महामार्ग ) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम, 2012 अंतर्गत मंजूर झालेल्या वन जमिनीचा मोबदला निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत. 201806131456559224 13-06-2018
318 अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत सामुहिक वनहक्काची अंमलबजावणीसाठी १६ जिल्हयातील ९ जिल्हा व्यवस्थापक व ६१ तालुक्यांसाठी ५५ तालुका व्यवस्थापक तसेच आयुक्त, आदिवासी विकास, म.रा.नाशिक आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी १ या प्रमाणे ५ अशा एकूण ६९ व्यवस्थापकांच्या पदांना मुदतवाढ देणेबाबत.. 201806131501072124 13-06-2018
319 शुद्धिपत्रक-ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र / आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाडयातील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयम प्रकल्प या प्रकल्पांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2403 डी 239) 201806131111394724 13-06-2018
320 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सन 2018-19 या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी वितरीत करण्यास मान्यता. (केंद्र हिस्सा- 2501 2962, राज्य हिस्सा 2501 2793) 201806131111559024 13-06-2018
321 मार्च 2018 मधील लेखाशिर्ष 5054 5117 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत. 201806121157244824 12-06-2018
322 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम, 201२ च्या अंमलबजावणीसाठी मानधन तत्वावर नेमणूक केलेल्या कंत्राटी मनुष्यबळाच्या मानधनवाढीबाबत. 201806111159267724 11-06-2018
323 डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत सोनापूर, जिल्हा गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या टप्पा-1 च्या बांधकामासाठी सन 2018-19 निधी वितरीत करणेबाबत... 201806061130520424 11-06-2018
324 ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र / आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाडयातील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयम प्रकल्प या प्रकल्पांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2403 डी 239) 201806061130197524 11-06-2018
325 आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 201806111535145924 11-06-2018
326 लेखाशिर्ष 5054 5117 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत. 201806111522030524 11-06-2018
327 सन 2015-16 मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर Construction of bridge cum storage tank at kachargad या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201806071209355124 07-06-2018
328 सन 2018-19 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. 201806071212333924 07-06-2018
329 सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय 441 आणि राज्य हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय 452 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201806061130375724 06-06-2018
330 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पिक या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सन 2017-18 या आर्थिक वर्षातील केंद्र हिश्श्याचा अखर्चित निधी सन 2018-19 मध्ये वितरीत करणे व खर्च करण्यास मान्यता.लेखाशिर्ष 2401 A619 201806011351478624 01-06-2018