English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
301 आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित व शासकीय प्राथमिक आश्रमशाळेतील बी.एड. शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत. 201807231623309124 23-07-2018
302 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा/कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 201807101310204324 10-07-2018
303 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401A459 (केंद्र हिस्सा) व 2401A441 (राज्य हिस्सा) ) 201807071214243024 07-07-2018
304 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती. 201810291105187624 05-07-2018
305 सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर. 201810291112492324 05-07-2018
306 सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता कृषि उन्नती योजना- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत केंद्र तसेच राज्य हिश्श्याचा निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 2401 ए029 केंद्र हिस्सा आणि 2401 ए011 राज्य हिस्सा ) 201807021651448624 03-07-2018
307 केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना, प्रति थेंब अधिक पीक योजनेकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A619 ) (केंद्र हिस्सा ) 201807021651341024 03-07-2018
308 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - या योजनेंतर्गत वाणिज्यिक पिके, कापूस व ऊस यांकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401 अे575) (केंद्र हिस्सा) व (लेखाशिर्ष 2401 अे584) ( राज्य हिस्सा) आणि लेखाशिर्ष (2401 A593) (केंद्र हिस्सा ) व (लेखाशिर्ष 2401 A601) (राज्य हिस्सा). 201807031211595824 03-07-2018
309 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A557 ) तसेच राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A566) निधी वितरीत करणेबाबत. 201807031212112424 03-07-2018
310 सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियान या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता केंद्र तसेच राज्य हिश्श्याचा निधी वितरीत करणेबाबत लेखाशिर्ष 2401 A 842 (केंद्र हिस्सा) व 2401 A851 (राज्य हिस्सा) 201807021651222924 02-07-2018
311 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम, 2008 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीवरील सदस्य सचिवांच्या नियुक्तीबाबत. 201807021240343324 30-06-2018
312 राष्ट्रीय शाश्वत शती अभियानांतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता केंद्र तसेच राज्य हिश्श्याचा निधी वितरीत करणेबाबत लेखाशिर्ष 2401 A 539 (केंद्र हिस्सा) व 2401 A548 (राज्य हिस्सा) 201806261650120324 27-06-2018
313 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत लघु अभियान-1 (तेलबिया) व लघु अभियान- 3 (वृक्षजन्य तेलबिया) या योजनांकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486 व 2401 A501) 201806261650344124 27-06-2018
314 आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, 1998 लागू करण्याबाबत. 201806261509415224 26-06-2018
315 भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी प्रति लाभार्थी प्रति दिन देण्यात येणाऱ्या खर्चात वाढ व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या मानधनात सुधारणा करणेबाबत... 201806221758414524 22-06-2018