English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
271 सन 2017-18 करिता विशेष केंद्रिय सहाय्य विशेष केंद्रीय सहाय्ययोजने अंतर्गत Livelihood generation through bamboo based enterprises या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201809251306046924 25-09-2018
272 महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- ब मधील संशोधन अधिकारी/ सहायक प्रकल्प अधिकारी व तत्सम या संवर्गातील पदावरील पदोन्नतीबाबत. 201809251503510424 25-09-2018
273 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी महसुली/भांडवली खर्चाकरीता जिल्हानिहाय वाढीव निधी वितरणाबाबत. 201809171203290024 18-09-2018
274 सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी कुंटुबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 2401 ए 806) 201809171203549924 18-09-2018
275 आदिवासी विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.. 201809151104491824 15-09-2018
276 आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी सुविधा पुरविण्याच्या प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201809121052567524 12-09-2018
277 सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता कृषी विद्यापिठांना सहाय्यक अनुदाने या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 8291) 201809101318443824 11-09-2018
278 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत भारत सरकार मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2017-18 करीता प्राप्त तरतूदींचे वितरण.... लेखाशिर्ष (2225 2282) 201809071727396324 10-09-2018
279 सन 2018-19 करीता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत प्राप्त निधी (पहीला हफ्ता) वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत 201809101458268124 10-09-2018
280 सन 2013-14 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत आदिवासी आश्रमशाळांमध्ये सिकरूम बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201809101536386324 07-09-2018
281 महाराष्ट्रातील निवडक आदिवासी तालुक्यांमधील समुदायाचे सक्षमीकरण व पोषण संबंधित लोकसहभागातून कम्युनिटी क्शन फॉर न्युट्रिशन प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याबाबत. 201808311516298624 31-08-2018
282 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्रीय निधी वितरीत करण्याबाबत. (2215 9862) 201808291436518524 29-08-2018
283 सन 2013-14 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर अनुदानातून आदिवासी आश्रमशाळांमध्ये सिकरूम बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201808301657495424 29-08-2018
284 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना- कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरिता सहाय्य (आत्मा) योजनेकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत.. (लेखाशिर्ष 2401 A512) (केंद्र हिस्सा) 201808231518147424 27-08-2018
285 सन 2018-19 करीता आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य या योजनेंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत (पहिला हफ्ता). 201808271441494624 27-08-2018