English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
391 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्केनिधी अनुसूचित क्षेत्रातील यवतमाळ जिल्हा परिषदेतर्गंतमारेगाव, राळेगाव, केळापूर, घाटंजी, झरिजामनी, आर्णी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231659380224 23-03-2018
392 आदिवासी विकास सेवेतील वर्ग-2 संवंर्गातील संशोधन अधिकारी/सहायक प्रकल्प अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत. 201803231729202924 22-03-2018
393 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान (१) लघु अभियान-1 ( तेलबिया) व (२) लघु अभियान-3 (वृक्ष आधारीत तेलबिया) या योजनांकरिता सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486 व 2401 A501) 201803221157333124 22-03-2018
394 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 अमरावती जिल्हयाकरीता पुरक मागणीव्दारा मंजूर निधी वितरीत करण्याबाबत. 201803221157235324 22-03-2018
395 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2018 ते दि. 30 सप्टेंबर, 2018 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.. 201803221507177024 22-03-2018
396 केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष 4402 2627 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201803201508086224 21-03-2018
397 राज्य स्तरीय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी वनांचा विकास करणे या योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत..(लेखाशिर्ष क्र. 2406 8651 ) 201803201507438824 21-03-2018
398 राज्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्युतीकरणासाठी लागणा-या पायाभुत सुविधांतर्गत पालघर जिल्हयातील जव्हार-4 येथील 132 केव्ही उपकेंद्र उभारण्यासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2801 5089 ) 201803201507574024 20-03-2018
399 लघु पाटबंधारे तलाव बोरीपाडा (गोलदरी) ता. त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक या कामाला आदिवासी घटक कार्यक्रमांर्तगत लहान पाटबंधारे योजना (राज्यस्तर) मधून (4702 7721) निधी वितरीत करण्याबाबत. 201803141354320124 15-03-2018
400 केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना-परंपरागत कृषी विकास योजना सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी (केंद्र हिस्सा) लेखाशिर्ष क्र. (2401 A762) व त्यास समरुप राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2401 A771) वितरीत करणेबाबत. 201803151658375124 15-03-2018
401 संगणक प्रशिक्षण (Introduction of Information and Communication Technology in School) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय192 आणि राज्य हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय209 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201803091105258824 14-03-2018
402 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत NRLM करिता आदिवासी घटक कार्यक्रम / आदिवासी क्षेत्राबाहेरील घटक कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला अर्थसहाय्य (केंद्र हिस्सा) लेखाशिर्ष 2501 2962 या योजनेस निधी वितरीत करण्याबाबत. 201803091105184924 14-03-2018
403 आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालील सन 2016-17 चे प्राप्त केंद्रीय सहाय्य सन 2017-18 मध्ये वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष क्रमांक- 2215 9853). 201803141354226724 12-03-2018
404 सन 2017-18 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत आश्रमशाळा व मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत . 201803121517401224 12-03-2018
405 गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्या., गडचिरोली या संस्थेस पथदर्शी प्रकल्प म्हणून शासकीय भागभांडवल व दीर्घ मुदती कर्ज मंजूर करणेबाबत. 201803121638474824 12-03-2018