English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
376 सन 2015-16 मध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत KT weir at surpan Tahsil sakri, Dist Dhule या कामाच्या अंदाजपत्रकांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करणेबाबत.सन 2015-16 मध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत KT weir at surpan Tahsil sakri, Dist Dhule या कामाच्या अंदाजपत्रकांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करणेबाबत. 201803261112001824 23-03-2018
377 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष अभियानाकरीता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष क्र. 2210 एफ981 ) 201803221157046324 23-03-2018
378 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या केंद्रिय योजनांतर्गत तरतूदींचे वितरण - भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. (2225 2282) (दुसरा हफ्ता) 201803261125498124 23-03-2018
379 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या 5 टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील अहमदनगर जिल्हा परिषदेतर्गंत अकोले पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231540107624 23-03-2018
380 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील अमरावती जिल्हा परिषदेतर्गंत चिखलदरा, धारणी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231547517724 23-03-2018
381 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या 5 टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्गंत जिवती, राजूरा, कोरपणा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231552125624 23-03-2018
382 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या 5 टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेतर्गत साक्री, शिरपूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231556184224 23-03-2018
383 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा परिषदेतर्गंत धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मूलचेरा, भामरागड, एटापल्ली पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231558156524 23-03-2018
384 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील जळगांव जिल्हा परिषदेतर्गंत चोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231612362924 23-03-2018
385 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नांदेड जिल्हा परिषदेतर्गत किनवट, माहूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231620025124 23-03-2018
386 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेतर्गततळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, नंदुरबार, शहादा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231620411124 23-03-2018
387 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्हा परिषदेतर्गंत कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सुरगणा, बागलान, देवळा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231645388324 23-03-2018
388 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पालघर जिल्हा परिषदेतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231645418824 23-03-2018
389 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषदेतर्गत आंबेगाव, जुन्नर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231656086724 23-03-2018
390 सन 2017-2018 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिषदेतर्गतमुरबाड, भिवंडी, शहापूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201803231656218224 23-03-2018