English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
406 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. ( 2215 9862 ) 201803091105080724 09-03-2018
407 आदिवासी विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.. 201803081140088024 08-03-2018
408 सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता कृषी विद्यापिठांना सहाय्यक अनुदाने या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401 8291) 201803091105080724. 07-03-2018
409 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहाचे बांधकामाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2202 एच661 ) 201803031253140524 07-03-2018
410 शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रिडा शिक्षक किंवा क्रिडा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 201803061604224424 06-03-2018
411 आदिवासी विकास सेवेतील वर्ग-1 संवंर्गातील उप आयुक्त/उप संचालक/ प्रकल्प अधिकारी(श्रेणी-1) पदावरील अधिकाऱ्यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत 201803031704341024 03-03-2018
412 सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय441 आणि राज्य हिस्सा लेखाशिर्ष 2202 आय452 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201803011308081924 03-03-2018
413 केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत- (लेखाशिर्ष 2401 A459 (केंद्र हिस्सा) व 2401 A441 (राज्य हिस्सा). 201803031253034124 03-03-2018
414 कर्करोग, मधुमेह, हदयरोग व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष क्र. 2210 एफ854 ) 201803011307584124 01-03-2018
415 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम नियम 2008 आणि सुधारित नियम, 2012. श्री. अरुण दत्तात्रय सोनार, सल्लागार (Consultant), वनहक्क कायदा यांना मुदतवाढ देणेबाबत. 201802281136322824 28-02-2018
416 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत Institutional Strengthening या योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागाकरीता भाडयाने वाहने उपलब्ध करून देण्यास मान्यता देणेबाबत. 201802281742184724 28-02-2018
417 अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेसाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष 2852 अे013) 201802231705563924 28-02-2018
418 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पुर्वीची इंदिरा आवास योजना) करिता सन 2015-16 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त दुसरा हप्ता सन 2017-18 मधील अर्थसंकल्पिय निधीतून वितरणास व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष 2505 2992) 201802231706051124 28-02-2018
419 आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी इमारत बांधणे या योजनेखाली निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 4250 2494) 201802231705447424 28-02-2018
420 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कर्जे या बाबीकरीता स्वतंत्र मागणी क्रमांक टी-11 खाली जिल्हानिहाय लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्याबाबत. 201803031252482824 23-02-2018