English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
691 सन 2013-14 या वित्तीय वर्षाकरिता खावटी कर्ज वाटप योजनेची अंमलबजावणी करणे. 201306281500386424 28-06-2013
692 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ चे राज्यस्तरीय योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप - पशुसंवर्धन 201306241502418924 24-06-2013
693 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-१४ चे राज्यस्तरीय योजनानिहाय अर्थसंकल्प तरतूदीचे वाटप - वने 201306241503491524 24-06-2013
694 आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत नवसंजीवन योजनर्ग्गत घटक कार्यक्रमाची आधारे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासण्याबाबत 201306241533450724 24-06-2013
695 केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत राबवावयाच्या कर्जविरहीत योजना व त्यांसाठी वापरावयाचा निधी यासंबधी मार्गदर्शक सूचना व आर्थिक मर्यादेत वाढ... 201306211647347624 21-06-2013
696 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास सन 2013-14 या आर्थिक वर्षाच्या योजनेतर तरतूदीतून व्यवस्थापकीय अनुदानाची पहिल्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्याबाबत. 201306141203278224 18-06-2013
697 आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करुन दिलेली तरतूद वितरीत करण्याबाबत 201306181455200924 10-06-2013
698 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप - वने 201306141429005724 10-06-2013
699 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप - तंत्र शिक्षण 201306141432109924 10-06-2013
700 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप - कामगार व कामगार कल्याण 201306141433034724 10-06-2013
701 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर विभाग, नागपूर कार्यालयासाठी इलेक्ट्रीक स्टँप्स फ्रँकिंग मशिन खरेदीस मान्यता देण्याबाबत. 201212281617099924 28-12-2012
702 अनुसूचित जमातीच्या पारधी समाजातील लोकांकरिता घरकुलांचे बांधकाम, पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या आवडीनुसार प्रशिक्षण व व्यवसायासाठी अर्थसहाय्य, पारधी विकास कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यास जोडण्यासाठी तरतूद उपलब्ध करून देणे. 201211191117240724 17-11-2012
703 राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांना/मुलींना विमान सेवेत एअर होस्टेस /कॅबिन क्य्रु, हॉटेल व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन,कस्टमर केअर या कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याबाबत. 201209281244552100 28-09-2012
704 आदिम जमातीच्या कुटुंबाना सौर कंदील पुरवठा करणेबाबत. 201209251525372100 25-09-2012
705 नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा शहरातील वार्ड क्र. १२ व १७ मधील विविध प्रकारच्या बांधकामासाठी पांढरकवडा नगर परिषद (जि. यवतमाळ) या नगरपरीषदेस निधी वितरीत करणेबाबत 201209261141552100 25-09-2012