मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
76 ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र/आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाड्यातील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयम् प्रकल्पांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2403 डी 239) 201907201504401024 23-07-2019
77 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त निधी वितरीत करण्याबाबत. ( 2215 9862 ) 201907231108402524 23-07-2019
78 सन 2018-19 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत ३ centralized Kitchens for Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201907231614070824 23-07-2019
79 सन 2019-20 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. 201907231623406324 23-07-2019
80 सन 2019-20 करीता आदिम जमाती विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत 201907231621318124 23-07-2019
81 सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 2401 ए806) 201907231109288324 23-07-2019
82 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2019 अन्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता वित्त विभागाच्या 60 टक्के वित्तिय मर्यादेत निधी वितरणाबाबत.. 201907201504260724 20-07-2019
83 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2019 अन्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 60 टक्के मर्यादेत उर्वरीत निधी वितरण आदेश - 201907201504238824 20-07-2019
84 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2019 अन्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 60 टक्के मर्यादेत उर्वरीत निधी वितरण आदेश.. (अनिवार्य खर्च - मागणी क्र. टी-1 ते टि-4 व टि-8) 201907161245584924 20-07-2019
85 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक पदांचे संचमान्यतेचे निकष निश्चित करण्याबाबत. 201907181129244724 18-07-2019
86 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण या उपशीर्षाखाली निधी वितरण. (लेखाशिर्ष 2202 1901 , 2202 1948 व 2202 एच 973 राज्य स्तर योजना ) 201907121735204624 16-07-2019
87 राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षातील निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2401 A744 व 2401 A753) 201907161245326924 16-07-2019
88 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता समग्र शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेकरीता निधी उपलब्ध करण्याबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202आय 648) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 657) 201907161245484524 16-07-2019
89 इयत्ता 10 वी व 12 वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्रविण्य मिळविणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना. 201907161648021724 16-07-2019
90 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गासाठीचा निधी वितरीत करण्यास मान्यता.. (लेखाशिर्ष- 2401 ए898) 201907121735072824 15-07-2019