मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
46 पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि.14 ऑगस्ट, 2019 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्याबाबत... 201908021626099001 02-08-2019
47 भाजीपाला,रोपमळे,फळरोपमळे व स्थानिक उद्याने योजनेसाठी सन 2019-20 मध्ये मजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी माहे ऑगस्ट,2019 ते डिसेंबर,2019 अखेरपर्यंत होणाऱ्या खर्चास वित्तीय मान्यता देणेबाबत. 201908021629539801 02-08-2019
48 सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या, पिंपळगांव (कान्हा), जि. यवतमाळ. 201908021646452602 02-08-2019
49 शुश्रुषा सिटीझन्स को-ऑपरेटीव्ह हॉस्पीटल्स लि.मुंबई या सहकारी संस्थेस भाग भांडवल उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत मंत्रीमंडळ उपसमितीची पुनर्रचना करणेबाबत. 201908031043592102 02-08-2019
50 सन 2019-20 करिता विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर IITians pace Education-Super 50 Tribal students selected from engineering and medical aspirants for competitive exams and Olympiads या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201908021056208424 02-08-2019
51 सन 2019-20 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नवी मुंबई बांधकामाच्या भुमिसंपादनाकरीता निधी वितरण लेखाशीर्ष (4225 0131). 201907311126555724 02-08-2019
52 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे योजनेंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोहोच करणेबाबत. 201908031241312124 02-08-2019
53 आदिवासी विकास सेवेतील वर्ग-1 संवंर्गातील विधी अधिकारी व सहायक आयुक्त/ वरिष्ठ संशोधन अधिकारी/ प्रकल्प अधिकारी(श्रेणी-2) पदावरील अधिकाऱ्यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत 201908011506504024 01-08-2019
54 आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन इमारंतीच्या देखभाल- दुरुस्तीकरिता (राज्यस्तर योजना) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 201908011610172524 01-08-2019
55 इयत्ता 10 वी व 12 वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्रविण्य मिळविणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना. 201908011654585124 31-07-2019
56 सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत समाज मंदिराचे बांधकाम करणे या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत..... (लेखाशिर्ष क्र. 4225 1154) 201907311126380724 31-07-2019
57 मिशन शौर्य-2 मध्ये सहभागी विद्यार्थाच्या गौरवार्थ बक्षीस प्रदान करण्याबाबत. 201907301534101924 30-07-2019
58 दिनांक 9 ऑगस्ट, 2019 रोजीच्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन पुरस्कारासाठी पात्र अर्जाची शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत. 201907311233415724 30-07-2019
59 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती 201907311756427324 30-07-2019
60 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर. 201907311804496624 30-07-2019