मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
361 राष्ट्रीय कृषि विकास योजना योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. लेखाशिर्ष 2401 A744 (केंद्र हिस्सा ) 2401 A753 (राज्य हिस्सा) 201803311653007124 31-03-2018
362 सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.(शुद्धीपत्रक) (लेखाशिर्ष- 3055 0043 ) 201803311653076024 31-03-2018
363 आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालील सन 2017-18 चे प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष क्रमांक- 2215 9853). 201803311653149224 31-03-2018
364 आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2017-18 अंतर्गत नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत लेखाशिर्ष (2217 1259) खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201803261348541624 30-03-2018
365 आदिवासी क्षेत्र उपयोजनेअंतर्गत सन 2017-18 करीता पाटबंधारे प्रकल्पास निधी वितरण करणेबाबत 201803282056360624 29-03-2018
366 सन 2017-18 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कडे वर्ग करणेबाबत. 201803311054320724 28-03-2018
367 लघू पाटबंधारे योजना, पेंढारी, ता. मुरबाड, जि.ठाणे या कामाला आदिवासी घटक कार्यक्रमांर्तगत लहान पाटबंधारे योजना (राज्यस्तर) मधून (4702 7721) निधी वितरीत करण्याबाबत. 201803282056337924 28-03-2018
368 वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्तींशी संबंधित लेखाशिर्षाखालील अखर्चीत तरतूद प्रकल्प अधिकारी यांचे बॅंक खात्यावर काढुन ठेवणेबाबत. 201803282057039224 28-03-2018
369 सन 2017-18 करीता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत (Creation of capital Assets-CCA) प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत . 201803281146217424 28-03-2018
370 आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विस्तार करणे या योजनेखाली निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2230 6074) 201803261349096424 28-03-2018
371 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान (१) लघु अभियान-1 (तेलबिया) व (२) लघु अभियान-3 (वृक्ष आधारीत तेलबिया) या योजनांकरिता सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486) 201803261126164124 26-03-2018
372 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2018 ते 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.... 201803261202407624 26-03-2018
373 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा / कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 201803261610035124 26-03-2018
374 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारीत नियम 2012 च्या अंतर्गत सामुहिक वन हक्कांच्या अंमलबजावणीसाठी वन हक्क कक्षासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत- लेखाशिर्ष ( 2225 डी369) व ( 2225 डी645) 201803261126034624 23-03-2018
375 सन 2015-16 वर्षात विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर Establishment of Bamboo processing unit at Gadchiroli प्रकल्पाबाबत. 201803231216321824 23-03-2018