मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
646 गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, गडचिरोली या संस्थेस पथदर्शी प्रकल्प म्हणून शासकीय भाग भांडवल व दीर्घ मुदती कर्ज तरतूदीचे वाटप 201408251035343524 25-08-2014
647 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत. 201408271124352924 25-08-2014
648 आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, ठाणे येथे मंजुर असलेल्या एकूण 1000 क्षमतेपैकी 328 क्षमतेच्या मुलांच्या वसतीगृहासाठी इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.. 201408271218029724 25-08-2014
649 शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी केंद्र शासनाचा निधी वितरण करणेबाबत 201408251513091524 25-08-2014
650 श्री.रमेश पंढरीनाथ गायकवाड या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यास शैक्षणिक संशोधन डाटा सर्वेक्षणकरिता परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एक विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य्ा मंजुर करण्याबाबत. 201408271238329624 25-08-2014
651 सन 2012-13 मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत साठवण बंधा-याच्या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201401011415591624 31-12-2013
652 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) 2013-14 निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. 201312301145583224 26-12-2013
653 नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हयातील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्णजयंती योजना राबविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याबाबत. 201312071216344724 07-12-2013
654 विशेष केंद्रीय सहाय्य 2013-14 मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देण्याबाबत. 201311291801371324 27-11-2013
655 आदिवासी विकास विभागांतर्गत खरेदी करावयाच्या काही बाबी केंद्र शासनाच्या संस्थांच्या दर करारावर खरेदी करण्यास अनुमती देणेबाबत.... 201311261738422624 26-11-2013
656 आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या वैयक्तिक लाभाच्या योजनेकरीता पेसा अधिनियमाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेव्दारे करण्याबाबत. 201311221255558724 26-11-2013
657 आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा संहिता मधील नियम 2.61 मध्ये सुधारणा करण्याबाबत.. 201311251626318424 25-11-2013
658 विशेष केंद्रीय सहाय्य २०१३ - १४ निधी वितरणास मान्यता देण्याबाबत 201311251659470424 25-11-2013
659 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रोसिड प्रोटिन पावडर व मायक्रोन्युट्रीन चिक्की खरेदी प्रकरणाची उच्चस्तर चौकशी करणेबाबत.. 201311201305177224 20-11-2013
660 शासकीय आश्रमशाळा, शिरसाटे, ता. इगतपुरी, जि.नाशिक ही आश्रमशाळा ग्रुप ग्रामपंचायत वाडीव-हे अंतर्गत मौजे लहांगेवाडी ता.इगतपुरी येथे स्थलांतर करण्यास मान्यता देण्याबाबत. 201311201506289924 20-11-2013