मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
721 पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र 6 पुणे येथील 250 क्षमतेच्‍या आदिवासी मुलांच्‍या शासकीय वसतीगृहाच्‍या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत 20120321053626326001 17-03-2012
722 पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र 3 पुणे येथील 125 क्षमतेच्‍या आदिवासी मुलींच्‍या शासकीय वसतीगृहाच्‍या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत 20120319053155355001 17-03-2012
723 चिमुर ता चिमुर जि चंद्रपूर यंथील आदिवासी मुलींच्‍या शासकीय वसतीगृह इमारत बांधकामाच्‍या अंदाजपत्राकास प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत 20120316092831331001 16-03-2012
724 अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत उपाययोजनेसाठी उच्‍चस्‍तरीय समितीची स्‍थपना करण्‍याबाबत 2012031504190232001 15-03-2012
725 राज्‍यातील आदिवासी प्रकल्‍पातील अंगणवाडी केंद्रासाठी इलेक्‍टॉनिक वजनमापन यंत्र संच खरेदीसाठी मान्‍यता व निधी उपलब्‍ध करून देण्‍याबाबत 20120315102213313001 15-03-2012
726 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक विभाग नाशिक कार्यालयासाठी पोस्‍टल फ्रंकीग मशिन खरेदीस मान्‍यता देण्‍याबाबत 20120312071735335001 12-03-2012
727 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर विभाग नागपूर कार्यालयासाठी डिजीटल पोस्‍टल फ्रँकीग मशीन खरेदीस मान्‍यता देणेबाबत 20120312072234334001 12-03-2012
728 मुक्‍ताईनगर ता मुक्‍ताईनगर जि जळगाव येथे 75 विदयार्थी क्षमतेचे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बांधकामाच्‍या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत 20120214071814214001 14-02-2012
729 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयासाठी झेरॉक्‍स मशिन खरेदीस मान्‍यता देण्‍याबाबत 20120130045520120001 01-02-2012
730 राज्‍यातील शासनमान्‍यता प्राप्‍त खाजगी विनाअनुदानित व कायम कवनाअनुदानीत संस्‍थांमधील व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जमातीच्‍या विदयार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक शुल्‍काच्‍या प्रतिपूर्तीबाबत 20120121045451151001 21-01-2012
731 मुरबाड जि ठाणे येथील आदिवासी मुलांच्‍या शासकीय वसतीगृह इमारतीच्‍या दुरूस्‍तीस प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत 20120110045836136001 11-01-2012
732 केंद्रिय सहाय्यातून 2006 - 07 मध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर सुरु करण्‍यात आलेल्‍या नामांकित निवासी शाळा योजनेसाठी राज्‍य योजनेतील बचतीद्वारे उपलब्‍ध निधी खर्च करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत . . . 20111213115621001 16-12-2011
733 आयुक्‍त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षणा, पुणे कार्यालयासाठी नवीन पोस्‍टल फ्रँकींग मशिन खरेदी करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत 20111208092349001 08-12-2011
734 जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना पुनर्विनियोजन करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सुधारित कार्यपद्धती 20111205050539001 05-12-2011
735 सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी मुख्य लेखाशीर्ष २२५१ मागणी क्र. टी-४ या लेखाशिर्षाखालील पुनर्विनियोजन. 20111205103134001 05-12-2011