मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
331 श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग याच्या नेपाळ येथील विदेश दौऱ्यास मान्यता देण्याबाबत.... 201805251804126624.. 25-05-2018
332 श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व इतर दोन अधिकाऱ्यांच्या दि. 9 जून 2018 ते दि. 17 जून, 2018 या कालावधीतील मलेशिया येथील विदेश दौऱ्यास मान्यता देण्याबाबत.... 201805251812435724.. 25-05-2018
333 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) मधील Institutional Strengthening या योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाकरीता भाडयाने वाहने उपलब्ध करून देण्यास मान्यता देणेबाबत. 201805221149294924 22-05-2018
334 सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती/फ्रि-शिपची प्रलंबित रक्कम अदा करण्याबाबत उपाययोजना. 201805191301536324 19-05-2018
335 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत नामांकित शाळांच्या निवडीची सुधारित कार्यपध्दती. 201805181518108824 18-05-2018
336 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017 अंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. ( लेखाशिर्ष - 2435 0106 ) 201805181028553624 17-05-2018
337 अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 चे नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची काटेकोर अंमलबजावणी करुन वनहक्क दावे व अपीले यांचा कालबध्द निपटारा करण्यासाठी वनमित्र मोहीम राबविण्याबाबत. 201805111525112424 11-05-2018
338 विशेष केंद्रीय सहाय्ययोजने अंतर्गत Setting up Libraries in Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201805101118377624 09-05-2018
339 महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेवर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार, नवीन दिल्ली, यांच्या सदस्याला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करणेबाबत. 201805081554256924 08-05-2018
340 परिविक्षाधिन सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी, महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- ब या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती देणेबाबत.. 201805071300367224 07-05-2018
341 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम, 2012- स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत. 201805051741072124 05-05-2018
342 शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत व वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत. 201805041320146524 04-05-2018
343 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजूरी प्रदान करणेबाबत. 201804211736020624 21-04-2018
344 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 201804181710154724 18-04-2018
345 आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत . 201804131536035724 13-04-2018