मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
226 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालीलप्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष क्रमांक- 2215 9853 ). 201811201517564224 20-11-2018
227 मा.सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनामार्फत करावयाच्या कार्यवाहीसाठी शिफारस करण्याबाबत पूर्ण वेळ एक सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त करण्याबाबत. 201811141111509724 14-11-2018
228 शासकीय आश्रमशाळांतील फर्निचरची आवश्यकता तपासणे, भौतिक/मुलभूत सुविधांची पहाणी करुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आश्रमशाळा कायापालट पथक स्थापन करणे व आश्रमशाळा सुधारण्याची कार्यवाही करण्याबाबत 201811061845315424 06-11-2018
229 सन 2013-14 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजुर निधीमधून आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये सिकरूम बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201811051229411324 05-11-2018
230 सन 2007-08 व 2008-09 मध्ये भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर योजनांच्या अखर्चित निधीमधून आदिवासी मुलीचें वस्तीगृह इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201811051240086624 05-11-2018
231 सन 2018-19 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201811051249016724 05-11-2018
232 सन 2018-19 करीता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत प्राप्त निधी (अंतिम हफ्ता) वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201811051306494724 05-11-2018
233 शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रिडा शिक्षक किंवा क्रिडा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 201811031727089224 03-11-2018
234 माऊंट एव्हरेस्ट शिखर मोहीम- 2019 अंतर्गत मिशन शौर्य- 2 राबविण्याबाबत. 201811031804452824 03-11-2018
235 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचा सन 2018-19 या आर्थिक वर्षात प्राप्त निधी व समरुप राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा 2501- 2953), (राज्य हिस्सा -2501 2935). 201810291256484524 02-11-2018
236 राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांच्या बांधकामाच्या प्रस्तावांना /अंदाजपत्रकांना प्राथम्यक्रम ठरवून प्रशासकीय मान्यता देणे तसेच प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी विभाग स्तरावर समिती गठित करणेबाबत. 201811031201174524 02-11-2018
237 अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत सामुहिक वनहक्काची अंमलबजावणीसाठी १६ जिल्हयातील ९ जिल्हा व्यवस्थापक व ६१ तालुक्यांसाठी ५५ तालुका व्यवस्थापक तसेच आयुक्त, आदिवासी विकास,म.रा.नाशिक आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी १ या प्रमाणे ५ अशा एकूण ६९ व्यवस्थापकांच्या पदांना मुदतवाढ देणेबाबत. 201811011108525924 01-11-2018
238 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2019-20 तयार करणेबाबत मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम 201810291256382324 31-10-2018
239 मा.सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनामार्फत करावयाच्या कार्यवाहीसाठी शिफारस करण्याबाबत पूर्ण वेळ एक सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त करण्याबाबत... 201810301713409824 30-10-2018
240 आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमध्ये समाविष्ट पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 201810301207570024 30-10-2018