मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
61 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. 201907311810232224 30-07-2019
62 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे 201907311816433424 30-07-2019
63 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235सी161, 2235सी172) 201907231108254324 29-07-2019
64 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गंत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मान्यता देण्याबाबत. 201908011252274324 29-07-2019
65 शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम लेखाशीर्ष ( 4225 1109)-निधी वितरण आदेश 201907301117218324.... 26-07-2019
66 शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करणे लेखाशीर्ष (4225 1092)- निधी वितरण आदेश. 201907301117347624.... 26-07-2019
67 शासकीय आश्रमशाळा इमारत बांधणे लेखाशीर्ष (4225 1118)- निधी वितरण आदेश. 201907301117249824... 26-07-2019
68 शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करणे लेखाशीर्ष (4225 1083)- निधी वितरण आदेश. 201907301117440324.... 26-07-2019
69 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील नियम 23 अंतर्गत तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत. 201907291119011624 26-07-2019
70 शासकीय बांधकाम सर्वसाधारण एकत्रित व्यवस्था करणे लेखाशीर्ष ( 4059 0233)-निधी वितरण आदेश 201907301117522524.... 26-07-2019
71 राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. विवेक पंडीत, माजी विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमध्ये सदस्याचा समावेश करण्याबाबत 201907251505023724 25-07-2019
72 शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळांमध्ये महिला केअर टेकर हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत. 201907251652370324 24-07-2019
73 आदिम जमाती विकास योजनेअंतर्गत Devrai art village-training at Bhamragad या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201907241702233224 24-07-2019
74 भारतीय संविधान अनुच्छेद २७५(१) योजनेअंतर्गत मंजूर Pragati Abhiyan : Revival of Millets - Finger Millets in PESA areas for better nutrition security, income enhancement and support climate resilient activity for tribal families या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201907241720524624 24-07-2019
75 भारतीय संविधान अनुच्छेद २७५(१) योजने अंतर्गत मंजूर Anant Computing-Digital inclusion of tribal youth by teaching in vernacular coding language including NLP या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201907241729427924 24-07-2019