मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
181 सन 2018-19 करीता आदिम जमाती विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201901101455567224 10-01-2019
182 सन 2018-19 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. 201901101448056424 10-01-2019
183 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषदेंतर्गत आंबेगाव, जुन्नर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091748501924 09-01-2019
184 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील पालघर जिल्हा परिषदेंतर्गत डहाणु, तलासरी, पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091742408424 09-01-2019
185 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्हा परिषदेंतर्गत कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, बागलाण, देवळा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201901091737512124 09-01-2019
186 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नांदेड जिल्हा परिषदेंतर्गत किनवट, माहूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091732354824 09-01-2019
187 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापुर, नंदुरबार, शहादा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091727537424 09-01-2019
188 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेंतर्गतसाक्री, शिरपूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091723490124 09-01-2019
189 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत मुरबाड, भिवंडी, शहापूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091719256824 09-01-2019
190 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदेंतर्गतचोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091715486924 09-01-2019
191 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत जिवती, राजूरा, कोरपणा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091711412624 09-01-2019
192 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मूलचेरा, भामरागड, ऐटापल्ली पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091705306624 09-01-2019
193 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ टक्के निधी अनुसूचित क्षेत्रातील अहमदनगर जिल्हा परिषदेंतर्गत अकोले पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091659164324 09-01-2019
194 सन 2018-2019 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील अमरावती जिल्हा परिषदेंतर्गत चिखलदरा, धारणी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत. 201901091653597324 09-01-2019
195 आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतीगृहांमधील प्रभारी गृहपाल यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत. 201901101205599824 09-01-2019