मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
571 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करिता राज्य स्तरीय योजनेसाठी अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप- अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट वाटप योजना (लेखाशिर्ष 2403 बी 951). 201511171634051124 17-11-2015
572 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करिता राज्य स्तरीय योजनेसाठी अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप- 100 मांसल कुक्कुट पक्षी पालनाद्वारे कुक्कुट व्यवसाय सुरु करणे. (लेखाशिर्ष 2403 बी 933). 201511171633491224 17-11-2015
573 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 अंतर्गत लहान पाटबंधारे या योजनेस लेखाशिर्ष 2702 8769 खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201511101717378324 10-11-2015
574 सन 2015-16 मध्ये रस्ते व पूल या उपशिर्षाखाली राज्यस्तरावर अर्थसंकल्पीत करण्यांत आलेल्या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप... 201511061235159724 06-11-2015
575 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे योजनानिहाय अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या मार्ग व पुल यावरील भांडवली खर्च या उपशिर्षाखालील सन 2015-16 निधी वितरीत करण्याबाबत. (5054 5117) 201511061531518424 06-11-2015
576 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 संरक्षित वनांच्या लगतच्या क्षेत्रातील गावांमधील आदिवासी लाभार्थींना कुकिंग गॅस व सोलार कूकरचा पुरवठा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 201511051704564124 05-11-2015
577 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे योजनानिहाय अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालील सन 2014-15 चे प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. (2215 9853) 201511041136500824 04-11-2015
578 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे योजनानिहाय अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालील सन 2014-15 चे प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. (2215 9853) 201511041140385324 04-11-2015
579 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 चे जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय योजनानिहाय अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या आरोग्य सेवा या उपशिर्षाखालील तरतूदीचे वाटप (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2015-16 चा केंद्र हिस्सा वितरण करणेबाबत). 201510311452436824 31-10-2015
580 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करीता अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या योजनेत्तर तरतूदींचे खर्च करण्यास परवानगी देणेबाबत - महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य (लेखाशिर्ष 2425 0701 ) 201511021524269524 31-10-2015
581 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत. 201510231303089624 23-10-2015
582 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमीत्त कार्यक्रम/उपक्रम राबविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत. 201510231121562524 21-10-2015
583 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करीता अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या केंद्रिय योजनांतर्गत ितरतूदींचे वितरण - भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (2225 2282) 201510191741012124 19-10-2015
584 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2015-16 करीता अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या योजनेत्तर तरतूदींचे खर्च करण्यास परवानगी देणेबाबत-महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य (लेखाशीर्ष 2425 0701) 201510191750337124 19-10-2015
585 सन 2015-16 वर्षाकरीता आदिवासी उपयोजनेच्या 5 निधी अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्हा परिषदेतर्गंत पेसा ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201510171542056224 17-10-2015