मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
811 सन 2010-11 या वित्‍तीय वर्षासाठी मुख्‍य लेखाशिर्ष 2225 मागणी क्र टि-5 मागासवर्गीयांचे कल्‍याण या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन 20101005184450001 05-10-2010
812 अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्रे व अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रांची तपासणी करतांना पाळावयाची मार्गदर्शक तत्‍वे... 20101004183335001 04-10-2010
813 प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयातून योजनांतर्गत व शासकीय आश्रमशाळा/वसतिग(हांसाठी करण्‍यात येणा-या वस्‍तूंच्‍या खरेदीबाबत् 20100924185440001 24-09-2010
814 आदिवासी विकास विभागांतर्गत गट क व गट ड च्‍या कर्मचा-यांविरुध्‍दच्‍या विभागीय चौकशी प्रकरणांबाबत 20100924191703001 24-09-2010
815 आदिवासी उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय योजनेखालील सन 2007;08 चा अखर्चित निधी खर्च करण्‍यास मंजूरी.. 20100921150513001 21-09-2010
816 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना जुलै, 2010 च्‍या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्‍पात समाविष्‍ट करण्‍यांत आलेल्‍या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतुदीचे वाटप... 20100914170739001 14-09-2010
817 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च, 2010 च्‍या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्‍पात समाविष्‍ट करण्‍यांत आलेल्‍या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतुदीचे वाटप...पिक संवर्धन 20100914171056001 14-09-2010
818 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च, 2010 च्‍या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्‍पात समाविष्‍ट करण्‍यांत आलेल्‍या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतुदीचे वाटप...कामगार व कामगार कल्‍याण्् 20100914171358001 14-09-2010
819 आदिवासी सांस्‍कृतिक संग्रहालयाचे प्रवेश शुल्‍क वाढविण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत... 20100913185938001 13-09-2010
820 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च-2010 च्‍या अधिवेशनात अर्थसंकल्‍पीत करण्‍यात आलेल्‍या लघुपाटबंधारे उपशिर्षाखालील योजनांतर्गत राज्‍यस्‍तरीय तरतूदीचे वाटप जलसंपदा विभाग 20100909174328001 09-09-2010
821 राज्‍यातील अनुसूचित जमातीच्‍या इ. 1 ली ते 10 वी मध्‍ये शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांकरीता सुवर्ण महोत्‍सवी आदिवासी पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती योजना लागू करण्‍याबाबत... 20100826131907001 26-08-2010
822 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च, 2010 च्‍या अधिवेशनात अर्थसंकल्‍पीत करण्‍यात आलेल्‍या मागासवर्गीयांचे कल्‍याण उपशिर्षाखालील योजनांतर्गत आश्रमशाळा, वसतीगृह प्रकल्‍प कार्यालये बांधकामासाठीच्‍या राज्‍यस्‍तरीय तरतूदीचे वाटप... 20100826173801001 26-08-2010
823 आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च, 2010 च्‍या अधिवेशनात अर्थसंकल्‍पीत करण्‍यात आलेल्‍या मागासवर्गीयांचे कल्‍याण उपशिर्षाखालील योजनांतर्गत आश्रमशाळा, वसतीगृह प्रकल्‍प कार्यालये बांधकामासाठीच्‍या जिल्‍हास्‍तरीय तरतूदीचे वाटप... 20100826174415001 26-08-2010
824 सन 2010-11 या वित्‍तीय वर्षासाठी मुख्‍य लेखाशिर्ष 2225 मागणी क्र.टी-5 मागासवर्गीयांचे कल्‍याण या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन.. 20100826202739001 26-08-2010
825 शासकीय आश्रमशाळेतील मुला मुलींना हाफ पॅन्‍ट व टि शर्टचा पी टी साहित्‍याचा, वुलन स्‍वेटर, पायमोजे, कुडता पायजमा व नाईट गाऊन इत्‍यादी साहित्‍यांचा पुरवठा करण्‍याबाबत. 20100824184038001 24-08-2010