मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
526 आदिवासी शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप पुरवठा योजनेतील दारिद्रय रेषेखालील अट शिथील करण्याबाबत. 201611071510185124 07-11-2016
527 आदिवासी विकास विभागाच्या 1 ला मजला, मंत्रालय (विस्तार) येथील दालन क्रमांक 149 येथे लाकडी दालन (पार्टीशन) तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 201610291505245024 29-10-2016
528 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2016 ते 28 फेब्रूवारी 2017 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.... 201610281239493024 28-10-2016
529 श्री. आदिनाथ लहानू दगडे, उपनिबंधक यांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथे महाव्यवस्थापक (प्रशासन) या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याबाबत.... 201610271619449824 27-10-2016
530 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरीता शहरातील नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. 201610251506514024 25-10-2016
531 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2016 ते 28 फेब्रूवारी 2017 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत 201610211246190624 21-10-2016
532 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम नियम 2008 आणि सुधारित नियम, 2012. राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुर्नरचना करण्याबाबत. 201610201236136724 20-10-2016
533 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8643 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2016 ते 28 फेब्रूवारी 2017 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201610201519073524 20-10-2016
534 सन 2017-18 ची जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणे... मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम 201610171707011824 18-10-2016
535 पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेबाबत. 201610181230564224 15-10-2016
536 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील अहमदनगर जिल्हा परिषदे अंतर्गत अकोले पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151612401824 15-10-2016
537 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील अमरावती जिल्हा परिषदे अंतर्गत चिखलदरा, धारणी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151621207824 15-10-2016
538 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा परिषदे अंतर्गत जिवती, राजूरा, कोरपणा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151628008024 15-10-2016
539 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदे अंतर्गत साक्री, शिरपूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151635596124 15-10-2016
540 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा परिषदे अंतर्गत धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मूलचेरा, भामरागड, एटापल्ली पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151644254124 15-10-2016