मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
481 राज्य स्तरीय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी वनांचा विकास करणे या योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत..(लेखाशिर्ष क्र. 2406 8651 ) 201711031230153324 03-11-2017
482 मा.सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनामार्फत करावयाच्या कार्यवाहीसाठी शिफारस करण्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या करंदीकर समितीची रचना, कार्ये व मानधन निश्चितीबाबत... 201711031642578724 03-11-2017
483 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2017 ते 30 डिसेंबर, 2017 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201711031727051424.. 03-11-2017
484 दिनांक 7 नोव्हेंबर, हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 201711021647465324 02-11-2017
485 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहाचे बांधकामाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2202 एच 661 ) 201711011602147924 01-11-2017
486 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2017 ते 31 डिसेंबर, 2017 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.... 201710271721136124 27-10-2017
487 अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वनहक्काची मान्यता ) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या अंतर्गत सामुहिक वनह़क्काची अंमलबजावणी अंतर्गत सामुहिक वनहक्काची अंमलबजावणीसाठी १६ जिल्हयातील ९ जिल्हा व्यवस्थापक व ६१ तालुक्यांसाठी ५५ तालुका व्यवस्थापक तसेच आयुक्त, आदिवासी विकास,म.रा.नाशिक व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी १ या प्रमाणे ५ अशा एकूण 69 व्यवस्थापकांच्या पदांना मुदतवाढ देणेबाबत. 201710271131585724 27-10-2017
488 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या वेगवेगळया केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला व अखर्चित असलेला निधी सन 2017-18 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. 201710241757116124 24-10-2017
489 महाराष्ट्रातील निवडक आदिवासी तालुक्यांमधील समुदायाचे सक्षमीकरण व पोषण संबंधित लोकसहभागातून कम्युनिटी क्शन फॉर न्युट्रिशन प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याबाबत. 201710181539496524 18-10-2017
490 आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या उपशिर्षाखालील सन 2017-18 चे प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष क्रमांक- 2215 9853 ). 201710171430182724 18-10-2017
491 सन 2018-19 करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम तयार करणेबाबत मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम. 201710121358424624 16-10-2017
492 आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत Income generation activities या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201710161152593624 16-10-2017
493 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017 करिता सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. ( लेखाशिर्ष - 2435 0106 ) 201710121359170924 16-10-2017
494 सन 2017-18 वर्षाकरीता आदिवासी उपयोजनेच्या 5 निधीचे वितरण (पेसा ग्रामपंचायतींकरीताचा अबंध निधी ) 201710121359081024 16-10-2017
495 वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा व राज्यस्तरावरुन विकासशीर्ष/ उपशीर्षनिहाय नियतव्यय उपलब्ध करून देण्याबाबत तसेच जिल्हास्तरावरून करावयाच्या पुनर्विनियोजन / पुनर्वितरणबाबत सुधारीत मार्गदर्शक तत्वे... 201710121358581724 13-10-2017