मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
421 महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- अ मधील विधी अधिकारी संवर्गातील बदलीबाबत .. 201802221621264324 22-02-2018
422 सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.(शुद्धीपत्रक) (लेखाशिर्ष- 3055 0043 ) 201802201255104124 20-02-2018
423 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम, 201२. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत. 201802171542272924 17-02-2018
424 आदिवासी उपयोजनांतर्गत शालेय शिक्षण या उपशिर्षाखाली सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष 2202 1901 , 2202 1948 व 2202 एच 973 (राज्य स्तरीय योजना ) खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201802151159118324 16-02-2018
425 राष्ट्रीय कृषि विकास योजना या योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता पुरवणी मागणी अन्वये मंजूर केलेला निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A753 (राज्य हिस्सा) 201802151159118324. 16-02-2018
426 राष्ट्रीय कृषि विकास योजना या योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता पुरवणी मागणी अन्वये मंजूर केलेला निधी वितरीत करणेबाबत. ( लेखाशिर्ष 2401 A753 ( राज्य हिस्सा ) 201802161605508224 16-02-2018
427 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत (TSP) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (2210 F738). 201802151112292024 15-02-2018
428 सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 3055 0043 ) 201802081133110324 08-02-2018
429 राज्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्युतीकरणासाठी लागणा-या पायाभुत सुविधांतर्गत पालघर जिल्हयातील जव्हार-4 येथील 132 केव्ही उपकेंद्र उभारण्यासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2801 5089 ) 201802061715570424 06-02-2018
430 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियानांतर्गत लघु अभियान-1 (तेलबिया) या योजनेकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A486) 201802051119317124 05-02-2018
431 बंद आश्रमशाळांमुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन शासकीय आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये श्रेणीवाढ करुन माध्यमिकचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देणेबाबत. 201802061609504624 05-02-2018
432 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाकरिता सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी सन 2017-18 च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. (2210 F756) 201802021540316624 02-02-2018
433 सन 2015-16 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर Watershed Development या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत. 201802021225256124 30-01-2018
434 आदिवासी विकास विभागातील विवक्षित योजनांचे काम करण्यासाठी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करारपध्दतीने नियुक्ती करण्याबाबत.. 201801291635150524 29-01-2018
435 सन 2017-18 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर डेटा अँनालिटीक्स आणि प्रकल्प व्यवस्थापन केंद्र प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201801251110010424 25-01-2018