मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
256 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत.... ( लेखाशिर्ष - 2210 G289 ) 201810091448266124 09-10-2018
257 गोंडवना विद्यापीठाची स्थापना व विकास या योजनेसाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी वितरीत करणेबाबत (लेखाशिर्ष 2202 एच 661 ) 201810061828544624 08-10-2018
258 सन 2018-19 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याबाबत. 201810041243160424.. 04-10-2018
259 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2018 ते दिनांक 28 फेब्रुवारी, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.. 201810041609553224 04-10-2018
260 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) करिता निधी वितरणास व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष 2505 2992. ) 201810041336522224 04-10-2018
261 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 ऑक्टोबर, 2018 ते 28 फेब्रुवारी, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.... 201809251701163524 03-10-2018
262 आदिवासी क्षेत्रातील नगरपंचायत / नगरपरिषद क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आहार समितीची रचना निश्चित करण्याबाबत. 201810031212096424 01-10-2018
263 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षातील निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2401 A744 व 2401 A753) 201810011224395624 01-10-2018
264 आम आदमी विमा योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी181) 201809291132052024 29-09-2018
265 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी172) 201809171203399524 29-09-2018
266 संजय गांधी निराधार योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी161) 201809291132276324 29-09-2018
267 सन 2018-19 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर Elderly care skill development with placement योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201809261630258424 26-09-2018
268 आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित आश्रमशाळांतील अतिरिक्त तुकड्यांमधील विद्यार्थ्यांचे भोजन स्थानिक व्यक्तींकडून बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत. 201810111132278824 26-09-2018
269 सन 2017-18 करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर आदिवासी आश्रमशाळांमध्ये अभ्यासिका इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201809251257490724 25-09-2018
270 सन 2017-18 मध्ये विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत मंजूर देवमोगरा ता.नवापूर , जि. नंदुरबार येथे मिनी स्टेडियम बांधकामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201809251302398524 25-09-2018