मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
436 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पुर्वीची इंदिरा आवास योजना ) करिता सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त दुसरा हप्ता सन 2017-18मधील अर्थसंकल्पिय निधीतून वितरणास व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष 2505 2992. ) 201801221545430024 22-01-2018
437 केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-इतर उपक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र तसेच राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याबाबत. ((लेखाशिर्ष 4402 2692 कें. हि.)आणि (लेखाशिर्ष 4402 2707 रा.हि.)) 201801201526142024 20-01-2018
438 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त हप्ता (लेखाशिर्ष 2401 A557) तसेच समरुप राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A566) निधी वितरीत करणेबाबत. 201801201525455624 20-01-2018
439 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास खरेदी अनुदान मंजुर करण्याबाबत. 201801201518586524 19-01-2018
440 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या वेगवेगळया केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. 201801191732406524 19-01-2018
441 लेखाशिर्ष 3054 2722 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत 201801191303121624 19-01-2018
442 श्री.शुक्राचार्य गोकुळ दुधाळ, परिविक्षाधिन प्रकल्प अधिकारी यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत. 201801181459558824 18-01-2018
443 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दिनांक 01 जानेवारी, 2018 ते दि.28 फेब्रुवारी, 2018 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201801181657164424 18-01-2018
444 आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व 8 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 288 अस्थायी पदांना दिनांक 01 जानेवारी, 2018 ते 28 फेब्रुवारी, 2018 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत.... 201801181700569324 18-01-2018
445 आदिवासी विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.. 201801181717165324 18-01-2018
446 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या वेगवेगळया केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. 201801081430288924 17-01-2018
447 आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत मुलीच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201801121119277524 12-01-2018
448 आदिवासी क्षेत्र उपयोजना सन 2017-18 करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या केंद्रिय योजनांतर्गत तरतूदींचे वितरण - भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. (2225 2282) 201801051544066924 05-01-2018
449 केंद्रीय योजनांतर्गत मंजूर प्रस्तावांच्या मार्गदर्शक सुचनांच्या प्रस्तावांना मंजूरी प्रदान करण्याबाबत व प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचे अधिकार अधिनस्त कार्यालयाना प्रदान करणेबाबत 201801041507479024 04-01-2018
450 सन 2016-17 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान अंतर्गत Establishment of Innovative concept of Science Centers at secondary and Higher secondary Ashram Schools या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201801021118111224 01-01-2018