मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
661 सन 2011-12 मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत साल(नागापूर), ता.आंबेगांव, जि.पुणे च्या बांधकामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201311191641227124 19-11-2013
662 आदिवासी सेवक / संस्था यांना पुरस्कार देण्याकरिता स्थापन केलेल्या निवड समितीची पुनर्रचना करण्याबाबत.. 201311181513126824 18-11-2013
663 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिकशिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. (इ. १ली ते ८वी) 201311161628434724 16-11-2013
664 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा/कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत 201311131710240524 01-11-2013
665 सन २०११ -१२ मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत रोहित्र व उच्च्दाब वीजवाहिनी उभारणीच्या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201310301714112624 30-10-2013
666 आदिवासी विकास विभागांतर्गत संगणकीकरण करण्याकरीता प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC) गठीत करणेबाबत 201310191145276724 28-10-2013
667 सन 2013-14 तरतूद वितरण-आरोग्य सेवा 201310231501466024 23-10-2013
668 महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना 201309171557164224 17-10-2013
669 मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तकाची माहिती फॉर्म्समध्ये ऑनलाईन भरण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करणेबाबत 201310181220310624 15-10-2013
670 आदिवासी विकास विभागांतर्गत ई-ऑफिस समितीचे गठन करणे बाबत... 201310181227126524 15-10-2013
671 सन 2012-13 मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत रस्त्यांच्या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201310081135558724 07-10-2013
672 सन 2014-2015 ची जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणे...मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कायगक्रम... 201310041327119324 04-10-2013
673 शिक्षण पात्रता परीक्षा प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायींक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे. 201310031754281924 03-10-2013
674 प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1ली ते 8वी) (Elementary Cycle) मध्ये सुधारणा.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणे 201310031755215624 03-10-2013
675 राज्य स्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचना आदिवासी जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्कांची मान्यता)अधिनियम-2006. 201309131513541624 16-09-2013