मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007

About us

Govt. Resolutions

Sr No Name G.R. No G.R. Date Document
616 आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळा / वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दूध, अंडी, केळी, नाचणी तसेच ऋतुमानानुसार फळांचा पुरवठा करणेबाबत. 201410201609425924 20-10-2014
617 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत. 201410201152065224 18-10-2014
618 आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यांची तपासणी करण्यासाठी समितीस मुदतवाढ देणे तसेच ४ अभ्यासगटांची नियुक्ती करण्याबाबत. 201409201522572924 20-09-2014
619 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे या समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये नवनिर्मित पालघर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत- 201409201200252824 19-09-2014
620 आदिवासी उपयोजनेंतर्गत जनजाती क्षेत्र / क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2014-15 चे राज्यस्तरीय योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतूद वाटप - पशुसंवर्धन 201409121607484724 16-09-2014
621 सन 2015-16 ची जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणे - मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम... 201409121605119424 16-09-2014
622 प्रशासकीय मान्यता. अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील गावांमध्ये सभामंडप/सभागृह बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. 201409161729142824 12-09-2014
623 महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय होण्याकरिता व उपाययोजना सूचविण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याबाबत- 201409121555064124 12-09-2014
624 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत 201409151601248124 12-09-2014
625 राजूर प्रकल्पातील गृह पर्यटन व निसर्ग पर्यटन वाढीव कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 201409101613465324 10-09-2014
626 सन 2015-16 ची जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणे - मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम... 201409091121563224 09-09-2014
627 महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषदेच्या ४८ व्या बैठकीचे इतिवृत्ताचे शुध्दीपत्रक 201409091608572524.. 09-09-2014
628 आदिवासी विकास विभागामार्फत स्वंयसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित आश्रमशाळांना देण्यात आलेल्या अतिरिक्त तुकडयांना वर्षनिहाय नैसर्गिक तुकडी वाढ मंजूर करण्याबाबत. 201409091755596324 09-09-2014
629 विशेषत: गोंड तसेच कोलाम (Primitive) या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी यवतमाळ जिल्हयातील आदिवासी विकास विभागाच्या स्वंयसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेस श्रेणीवाढ करून माध्यमिक आश्रमशाळा करणे व माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरु करणेबाबत. 201409091814522124 09-09-2014
630 आदिवासी क्षेत्र उपयोजना/क्षेत्राबाहेरील उपयोजना जून 2014 च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध उपशिर्षाखालील तरतूदीचे वाटप 201409061424406524 06-09-2014