1) केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना
2) कौशल्य विकास कार्यक्रम
3) विशेष केंद्रीय सहाय्य योजना
4) आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना
5) भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत योजना
6) कन्यादान योजना
7) महिलांचे स्वयंसहाय्य बचतगट
8) श्रेणी 3 व 4 ची बालके रुग्णालयात उपचार घेत असतांना रुग्णाला व त्यांच्या पालकास आहार व बुडित मजुरीपोटी मजुरी देणे
9) अमृत आहार योजना
उत्पादन व प्रक्रिया, टेक्सटाईल्स, ऍग्रोप्रोसेसिंग, ऑटोमोबाईल्स, रिटेल मार्केटिंग, माहिती तंत्रज्ञान (I.T.), हॉस्पीटॅलिटी, मनुष्यबळ विकास, आरोग्य संवर्धन इ. क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचे प्रशिक्षण देणे.
अ) रोजगार व स्वयंरोजगारार्थ कौशल्य विकास - • अल्पशिक्षित बेरोजगार इयत्ता 10 वी व 12 वी नापास, अर्धवट शिक्षण झालेले, शिक्षणातून गळती झालेले आदिवासी विद्यार्थी • रोजगारासाठी स्थलांतर करणारे आदिवासी तरूण • नोकरी गमविलेले आदिवासी तरूण ब) शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची विद्यार्थी पात्रता विकासार्थ कौशल्य विकास • उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेस बसू इच्छीणारे आदिवासी विद्यार्थी • नोकरी मिळणेस्तव परिक्षा देऊ इच्छीणारे आदिवासी विद्यार्थी क) लाभार्थी पात्रता-अभ्यासक्रमपरत्वे वेगवेगळी राहू शकते.
जातीचे प्रमाणपत्र
https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/skill_development.pdf
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय