1) केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना
2) विशेष केंद्रीय सहाय्य योजना
3) आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना
4) भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत योजना
5) कन्यादान योजना
6) तेलपंप/ वीजपंप पुरवठा
7) एचडीपीई पाईप पुरवठा करणे
8) स्वाभिमान व सबळीकरण योजना
सदर योजना ही केंद्रीय सहाय्य योजना असून या अंतर्गत आराखड्यात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या गावे/पाडे/वस्त्या यांना लाभ मिळणेकरिता नवीनतम तसेच सामुहिक हिताकरिता मोठ-मोठी कामे व कार्योपयोगी योजनेचा यामध्ये समावेश केला जातो. या योजनेअंतर्गत दरवर्षी नवीन योजना घेण्यात येतात. खालील योजना यापूर्वीच्या वर्षामध्ये मंजूर झालेल्या आहेत:- 1. आदिवासींच्या जमीनींवर फलोत्पादन योजना 2. शासकीय आश्रमशाळांना क्रीडांगणाचा विकास करणे व जिमखान्याचे बांधकाम करणे 3. घरकुल बांधकाम 4. आदिम जमातींचे घरकुल बांधकाम 5. आश्रमशाळेतील मुलींचे वसतिगृह 6. रेन हार्वेस्टिंग सह शासकीय आश्रमशाळा, लाडगांव, भोरगड, संरक्षण भिंत बांधकाम करणे 7. उपसा सिंचन 8. बस-स्थानकाची उभारणी करणे Dhanora 9. संरक्षण भिंत 10. गोंदिया जिल्ह्यात गोंडटोला गुरपार रस्त्याचे बांधकाम 11. अर्जुनी मोरगांव येथे बस-स्थानकाची उभारणी 12. गोंदिया जिल्ह्यातील एस.टी.बी.टी. ते सलाई टोला-रायपूर-बलमाटोला रोडचे बांधकाम करणे 13. वसतिगृह बांधकाम Gondpipri 14. शासकीय वसतिगृहामध्ये ग्रंथालय निर्मिती करणे 15. कोटजाभोरा, नवेगांव, ता. सालेकसा येथे लहान पुलाचे बांधकाम करणे 16. पिपरीया, नवाटोला रस्ता, ता. सालेकसा येथील बांधकाम करणे 17. बोदालदंड, भजेपार, ता. सालेकसा येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे 18. बोरगांव, गाटाबोडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे 19. आलापल्ली, धानोरा, चिचगड, देवरी, आमगांव या रस्त्यांवर 6 पुलांचे बांधकाम करणे (स्टेट एमडीआर) 20. Construction of cement plug/Check damn for recharge of existing Well 21. ठक्करबाप्पा धर्तीवर आदिम जमातींच्या खेड्यांमध्ये पाणी, मलनिस्सारण/अंतर्गत रस्ते/समाज मंदिरे इत्यादी कामे करणे 22. ट्रॅव्हल आणि टुरिझम 23. गोटूल व बहुउद्देशिय सांस्कृतिक केंद्र बांधकाम 24. अगरबत्ती प्रकल्प 25. पळसपानापासून पत्रावळी तयार करणे 26. गोंदिया जिल्ह्यातील तांडा-गोंडीटोला-पोवरीटोला या रस्त्याचे मो-यासह बांधकाम 27. कचारगड येथे यात्री निवासाचे बांधकाम करणे 28. गायमुख येथे यात्री निवासाचे बांधकाम करणे 29. कुवारा भिवसेन येथे यात्री निवासाचे बांधकाम करणे 30. मॉ काली देवस्थान कचारगड, ता.सालेकसा, जि.गोंदिया पर्यटन स्थळाचा विकास इत्यादी.
1) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातींचे गावे/वाडे/पाडे या अंतर्गत यावे. 2) शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार
1) बांधकाम विषयक बाबींमध्ये संबंधित बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता असणे आवश्यक आहे. 2) शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे.
गरज नाही
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प