सदर योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हा स्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना तसेच तालुका स्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रेवेश प्रक्रीये द्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लागू राहील. सदर योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणे किवा थेट अनुज्ञेय रक्कमेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्याकडे उपलब्ध राहणार आहेत.
https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/vivaran_patra1.pdf
https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/pandit_dindayal.pdf
• इयत्ता 12 वी नंतर ज्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आहे त्याबाबत संबंधित महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र • जातीचा दाखला • गुणपत्रिका • उत्पन्न दाखला • घोषणा पत्र व शासन निर्णय दिनांक 15 ऑक्टोबर, 2016 नुसार आवश्यक प्रमाणपत्रे
https://swayam.mahaonline.gov.in
संबंधित वसतिगृहाचे गृहपाल/संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प