1) शासकीय आश्रमशाळा
2) अनुदानित आश्रमशाळा
3) एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल
4) इंग्रजी माध्यमाची निवासी आश्रमशाळा, नवेगांव, जिल्हा-गडचिरोली
5) शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा
6) सैनिकी शाळा
7) आश्रमशाळा मध्ये क्रीडा स्पर्धा
8) शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण
9) विद्यार्थी व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण
10) व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
11) इयत्ता १० व १२ वी मधील गुणवत्ता प्राप्त शाळांना विशेष प्रोत्साहनात्मक बक्षिसे
12) इयत्ता १० व १२ वी मधील गुणवत्ता प्राप्त मुलांना विशेष प्रोत्साहनात्मक बक्षिसे
13) केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना
महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक शाआशा-2019/ प्रक्र.228/ का. 13/ दिनांक- 16/07/2019 अन्वये शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा व एकलव्य निवासी शाळा व सर्वसाधारण शाळांमधील इयत्ता 10 वी व 12 वीत अनुसूचित जमातीचे प्रथम 5 मुले व 5 मुली यांना माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवत्तेनुसार, खालील प्रमाणे रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षीसे वितरीत करण्यात येतात. 1. प्रथम क्रमांक - 30000/- 2. द्वितीय क्रमांक- 25000/- 3. तृतिय क्रमांक – 20,000/- 4. चतुर्थ क्रमांक – 15,000/- 5. पाचवा क्रमांक – 10,000/-
1. लाभार्थी अनुसूचित जमातीचे असावेत. 2. शासकीय किंवा अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणारे असावेत. 3. विभागातून विशेष गुणासह प्राविण्य प्राप्त प्रथम 5 मुले व 5 मुली
एस.एस.सी., एच.एस.सी गुणपत्रक तसेच जातीचा दाखला.
http://mahatribal.gov.in/