English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

कर्मचारी कॉर्नर

विविध पदांची सेवाजेष्ठता यादी - २०२३

अनु क्र. नाव कागदपत्र
1 नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत वर्ग - ४ संवर्गातील शिपाई , कामाठी, स्वयंपाकी, चौकीदार, सफाईगार व प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची दिनांक १ जानेवारी २०२३ ची एकत्रीत पदांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
2 अपर आयुक्त, आदिवासी विकास , नागपूर विभागातील लिपिक टंकलेखक पदाची १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
3 वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहाय्य्क पदाची विभागीय परीक्षा नियमानुसार दिनांक १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
4 उपलेखापाल / आदिवासी विकास निरीक्षक / मुख्य लिपीक या पदांची एकत्रीत दिनांक १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
5 कार्यालय अधिक्षक/ कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी / संशोधन सहाय्यक / वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांची विभागीय दिनांक १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती यादी
6 वाहन चालक पदाची दिनांक १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती यादी
7 लघुटंकलेखक या संवर्गाची एकत्रित दिनांक १ जानेवारी २०२३ ची तात्पुरती यादी
8 अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याबाबत प्राप्त प्रस्तावाची प्रतिक्षा यादी सन २०२३